Happy Birthday Wishes For daughter In Marathi 2022

18

Birthday Wishes For daughter In Marathi

Happy Birthday Wishes For daughter In Marathi | Birthday Wishes For daughter In Marathi | Birthday Wishes In Marathi | Birthday Wishes Marathi | Best Birthday Wishes In Marathi.

Happy Birthday Wishes In Marathi

तू आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस
मम्मी पापाची छोटीशी बाहुली आहेस
तूच आमचे विश्व आणि तूच आमचा प्राण आहेस
happy brithday my dear daughter


पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू
तुझी आई होऊन झाले धन्य
इतकी समजूतदार आहेस कि ,
जन्मोजन्मी मीच व्हावी तुझी मुलगी
लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे
जिने माझ्या आयुष्याला विविध रंग दिले
आणि माझं जीवनच बहरून गेले
ती दुसरी कुणी नसून ती माझी लाडकी
राजकन्या आहे
माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा


सूर्य घेऊन आला प्रकाश
चिमण्यांनी गायलं गाणं
फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा तुझा जन्मदिवस आज
माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आम्ही खरोखर भाग्यवान आहोत कि
आम्हाला तुझ्यासारखी मुलगी मिळाली
लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Birthday Wishes For daughter In Marathi

माझ्या जिवलग मुलीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा
तू माझ्यासाठी अनमोल आहेस
माझी प्रार्थना आहे कि तुझा वाढदिवस
वैभव आणि प्रेमाने परिपूर्ण असावा
माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


गुलाबाच्या ओठी आली घेऊन
ती गोड चैतन्याची गाणी
जस पहाटेच पडलेलं स्वप्न
जशी परीची कहाणी
माझ्या राज्यकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा


किती गुणी आणि समंजस आहेस तू
आज हे लिहीत असताना तुझ्या
जन्मापासून ते आज पर्यंत चे
काही क्षण प्रसंग आठवले
happy brithday my dear daughter


कुशीत माझ्या झोपण्यासाठी ती
गाल फुगवून बसायची
वाढदिवशी आणलेला फ्रॉक घालून
ती घर भर नाचायची
आज तिचा नवीन वाढदिवस नवीन
suprise गिफ्ट
मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Happy Birthday Wishes For Daughter
Happy Birthday Wishes For daughter In Marathi 2022

तू ते गुलाब नाही जे बागेत फुलते
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याच्या गर्वाने माझे हृदय फुलते
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्यासाठी एक भेट आहे
माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला कि
वाटत आयुष्य आनंदाने भरलेलं आहे
माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तुझा वाढदिवस म्हणजे झुळझुळ झरा
तुझा वाढदिवस म्हणजे सळसळणारा वारा
तुझा वाढदिवस म्हणजे आमच्या साठी
उन्हामधल्या श्रावनधारा
माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा


कधी दुखलं काळीज आमचे
त्यावर हास्याचा उपाय माझी केक
कधी कधी आम्हा माय – बापाचीच
माय माझी लाडकी लेक
happy brithday my dear daughter


Birthday Wishes For daughter In Marathi

तुला तुझ्या जीवनात सुख , आनंद
आणि यश लाभो
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे
फुलून जावो त्याचा सुंगध
तुझ्या जीवनात दरवळत राहो हीच तुझ्या
वाढदिवसानिमित्त ईश्वर चरणी प्रार्थना
लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


वेळ किती लवकर जातो
कालपर्यंत माझे बोट धरून
चालणारी माझी लेक
आज स्वतःच्या पायावर उभी आहे
बाळ तू तुझ्या आयुष्यात अधिकाधिक
यश प्राप्त करो हीच परमेश्वराला प्रार्थना
माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशीच व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा
मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


नवे क्षितिज नवी पहाट
फुलावी आयुष्यातील स्वप्नाची वाट
स्मित हास्य तुझ्या चेहऱ्यावर राहो
तुझ्या पाठीशी हजारो सूर्य तळपळत राहो
माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा


Happy Birthday Wishes For daughter In Marathi 2022

आज तुझ्या बालपणीचे असे काही प्रसंग आठवले
ज्यांना आठवून चेहऱ्यावर हास्य उमटले
तुला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
माझ्झ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


माझे जग तूच आहेस
माझे सुख देखील तूच आहेस
माझ्या जीवनाचा वाटेवरील
प्रकाश तूच आहेस
आणि माझ्या जगण्याचा आधार
देखील तूच आहेस
happy brithday my dear daughter


माझं विश्व तू , माझं सुख तू माझ्या जीवनात
आलेला आनंदाचा क्षण तू
तूच माझ्या जगण्याचा आशा
तूच माझा श्वास
लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


रांगत रांगत तू सर्व घर काबीज केले
चार भिंतीच्या घराला घरपण तेव्हा आले
देवा , माझ्या फुलपाखराला लाभो सुखाचं
सासर , मिळो भरभरून प्रेम
माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आयुष्याच्या प्रत्येक क्षण खास असो
प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो
तुझ्या आयुष्यातही असा खास क्षण येवो
माझ्या प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच
माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा


सोनेरी किरणांनी अंगण सजावे
फुलांच्या सुंगधाने वातावरण फुलावे
आजच्या या शुभदिनी तुला जे जे
हवे ते सारे काही मिळावे
माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा


तू माझ्या जीवनात आलेली सुंदर परी आहेस
तुझ्या मुळे मिळाला आम्हाला जगण्याचा आनंद
तूच आमचा प्राण आहेस
हैप्पी brithday my dear daughter


तुझा प्रत्येक वाढदिवसागणिक
तुझ्या यशाचं आभाळ विस्तारत जावं
तुझ्या प्रेमानं तू साऱ्या विस्तारत जावं
तुझ्या प्रेमाने तू साऱ्या जगाला साद घालावी
हीच सदिच्छा आहे
मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Happy Birthday Wishes For daughter In Marathi 2022

नेहमी निरोगी रहा , तंदुरुस्त रहा , आणि
जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य कर
भूतकाळ विसरून जा आणि नेहमी
भविष्याकडे वाटचाल करत रहा
माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर
हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या
आभाळभर शुभेच्छा


उत्तुंग आकाशाला गवसणी घालायला
निघालेल्या माझ्या परीला
बाबांकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


जशी सायलिची उमलती कळी
सोनचाफ्याची कोमल पाकळी
तशीच नाजूक , साजूक , देखणी
माझी लेक सोनकळी
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा


शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करावी
कधी वळून पाहताना आमची शुभेच्छा स्मरावी
तुझ्या इच्छा आकाक्षांचा वेळ गगनाला भिडू दे

तुझ्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
तुला दीर्घ आयुष्य लाभो हीच इच्छा
happy brithday my dear daughter


Happy Birthday Wishes For daughter In Marathi 2022

या मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्न
पूर्ण होऊ दे
तुझ्या यशाला सीमा न राहो आणि
तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होवो
लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Wishes For daughter In Marathi 2022


हसू तिचं जणू बरसावी पावसाची सर
चांदण्याची गोड खळी तिच्या
ईवल्याश्या गालावर
माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तुझ्या जन्माने दुःख विसरले
तुझ्या जन्माने सुख अनुभवले
तुझं असणं श्वास आहे माझा
मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आजचा दिवस खास आहे ,
आज जगातील सर्वात अनमोल
भेट आम्हाला मिळाली
चिमुकल्या पावलांनी छोटीशी परी आमच्या घरी आली
आमचं सगळं
आयुष्यच बदलून गेलं
माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना दिशा नव्या
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा


तुझ्या चेहऱ्यावर अशाच पद्धतीने
सदैव आनंद राहो
तू पाऊल ठेवशील जेथे आनंद
तुझ्या सोबत येवो
happy brithday my dear daughter


पाहून माझी गोंडस लेक , माया मनात दाटते
तिला पाहत जगण्याची नवी
उमेद मनाला मिळते
लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Happy Birthday Wishes For daughter In Marathi 2022

आयुष्याचा या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे ,
मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


पुनवेच्या रात्री जशी झुलती शकुन चाहूल
तसेच अंगणात माझ्या अंगणात खेळते तीच
इवलसं पाऊल
माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


माझ्या कुशीत झोपण्यासाठी गाल फुगवून बसायची
वाढदिवशी आणलेला नवा ड्रेस घालून भरभर मिरवायची
जुन्या आठवणी आठवून हास्य फुलून येते मन तुझ्याच आठवणीत अजूनही रमते
माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


लखलखते तारे , सळसळते वारे
फुलणारी फुले , इंद्रधनुष्याचे झुले
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे
मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


लेक हे असं फुल आहे जे
प्रत्येक बागेत फुलत नाही
माझ्या बागेत फुललं यासाठी
देवा मी तुझी आभारी आहे
लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


बरोबरीने राबते मुलगी घरादरासाठी
संकटाला उभी हि , जशी जगदंबा पाठी
माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


वर्षाचे ३६५ दिवस
महिन्याचे ३० दिवस
आठवड्याचे ७ दिवस
आणि माझा आवडता दिवस
तो म्हणजे माझ्या लेकीला वाढदिवस
लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Happy Birthday Wishes For daughter In Marathi 2022

हसणाऱ्या हृदयातही दुःख आहे
हसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतात
पण मी एकच प्रार्थना करेन कि
तुझ्या चेहऱ्यावरचे हसू कधी थांबू नये
happy brithday my dear daughter


देवानेही उत्सव बनवला असेल
ज्यादिवशी तुला बनवले असेल
त्याच्याही डोळ्यात पाणी आले असेल
ज्यादिवशी तुला धरतीवर पाठवले असेल
अशा माझ्या सुंदर रकन्येला
माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी
तुझी सारी स्वप्न साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी आणि
त्या आठवणीने तुझं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं
माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


माझ्या शुभेच्छानी तुझ्या वाढदिवसाचा
क्षण हा सण होऊ दे हीच सदिच्छा
माझया राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा


आपल्या लाडक्या लेकीला तिच्या सासरी पाठवण्याचा क्षण
तिच्या बाबासाठी मोठी अग्निपरीक्षा असते
स्वतःच्या हृदयापासून दुरावने हि जगातील सर्वात मोठी शिक्षा असते
माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


वाढदिवसाची भेट मी तुला काय द्यावे
देवाने मला दिलेली तूच एक अनमोल भेट आहेस
तू माझ्या आयुष्यात आहेस हेच माझं मोठं भाग्य आहे
माझ्या लाडक्या लेकीला जन्मदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा


कधी दुखले काळीज आमचे त्यावर आनंदाचा उपाय माझी लेक
कधी या बापाची माय माझी लाडकी लेक
माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Happy Birthday Wishes For daughter In Marathi 2022

भावी आयुष्यात तुला सुख आनंद आणि आरोग्य लाभो
तुझे आरोग्य हे उमलत्या कळी सारखे उमलून जावे
त्याचा मधुर सुंगध तुझ्या आयुष्यात दरवळत राहावा हीच परमेश्वर चरणी इच्छा
लेकी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


खरंच वेळ किती लवकर निघून जातो ना
कालपर्यंत माझं बोट धरून चालणारी माझी मुलगी
आज स्वतःच्या पायावर उभी आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


प्रत्येक दुःख वेदना तुझ्यापासून नेहमी दूर राहाव्यात
आनंदाची तुझी ओळख व्हावी माझी हीच इच्छा
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा


सुखाचे अनंत क्षण तिच्या कोमल हास्यात लपलेले आहेत
तिला नेहमी हसत ठेवण्यासाठी मला कष्टाचे वेड जडले आहेत
माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


सूर्य तारे समान सुंदर तू
तुझी आई होऊन झाले धान्य
तुझ्यासारखी मुलगी मला भेटली हे माझं सौभाग्य
माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


इवलेसे पाऊल तुझे घरात पडले
चार भिंतींना ह्या घरपण आले
देवा माझ्या मुलीला सुखी एवढीच इच्छा
तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा


Happy Birthday Wishes For daughter In Marathi 2022

तू मला आई केलंस कि मी तुला जन्म दिला हे मला कळत नाही
तुझ्या सोबत खेळता खेळता मी कधी लहान झाले मला कळत नाही
माझ्या लाडक्या लेकीला तिचा आईकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


माझ्या आयुष्यात एक छोटीशी परी आली
जुने माझ्या आयुष्याची स्वप्ननगरी तयार केली
माझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आकाशाएवढे सुख काय असते हे मला मुलगी झाल्यावर कळाले
एक वेगळाच आनंद जेव्हा तुझ्या प्रत्येक हास्यातुन उधळले
माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आयुष्यात नेहमी आरोग्यदायी राहा जीवनातील सर्व स्वप्न पूर्ण कर
सर्व अपयश विसरून भविष्याकडे वाटचाल करीत रहा
तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा


मुलगी हे असं सुख आहे जे प्रत्येकाला मिळत असं नाही
पण जे मला मिळाले यासाठी मी परमेश्वराकडे आभारी आहे
माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


माझ्या चेहऱ्यावर एक निखळ हास्य आणणाऱ्या माझ्या परीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


उंच गगनाला गवसणी घालायला निघालेल्या माझ्या लेकीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुझ्या पंखांना बळ मिळो


Happy Birthday Wishes For daughter In Marathi 2022

जशी मोगऱ्याची उमलती कळी
सोनचाफ्याची कोमळ पाकळी
तशीच नाजूक – साजूक रूपाने देखणी माझी लेक सोनकळी
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा


आजच्या या शुभदिनी परमेश्वराला चरणी हीच प्रार्थना करतो कि
तुझ्या यशाची सीमा न राहो तुझ्या जीवनात सुखाचा वर्षाव होवो
माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


हसणे तिचे जणू बरसणारी पावसाची सर
चंद्रकोरी समान गोड खळी तिच्या इवल्याशा गालावर
माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


दुःख विसरले मी तुझ्या जन्माने
सुख अनुभवले मी तुझ्या जन्माने
श्वास आहे माझा फक्त तुझ्या असण्याने
माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आजच्याच दिवशी आम्हाला एक अनमोल भेट मिळाली
चिमुकल्या पावलांनी एक छोटीशी परी आमच्या आयुष्यात आली
माझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तुझ्या आयुष्यात सदैव आनंद राहो तू जिथे पाय ठेवशील तिथे आनंद तुझ्यासोबत येवो
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


बरोबरीने राबते लेक माझी घरादारासाठी
संकटात उभी राहील अशी आई जगदंबा पाठी
माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Happy Birthday Wishes For daughter In Marathi 2022

माझ्या शुभ आशीर्वादाने तुझ्या जन्मदिवसाच्या एक सण होऊ दे हीच इच्छा
तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा


प्रत्येकाला एक तरी लेक असावी
तिच्या जन्मानंतर आपण बर्फी वाटावी
प्रत्येकाला एक तरी लेक असावी
सुंदर फ्रॉक घालून जणू ती एक परीच भासावी
प्रत्येकाला एक तरी लेक असावी
कधी कच्ची कधी पक्की पोळी करून तिने घासभर मला भरवावी
माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


ती माझी मुलगी नाही तर माझा श्वास आहे
ती माझे स्वप्न नाही ती तर माझा विश्वास आहे
बाबा होण्यासारखे या जगात कोणताच आनंद नाही
तिचा चेहऱ्यावरचं हसू बोलण्यासारखं कोणालाच सुख नाही
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


मूठ आवळून तू माझं बोट घट्ट धरतेस
तेव्हा प्रत्येक क्षण मला खास होतो
तुझ्या त्या इवल्याशा मुठीत
मला जग जिंकल्याचा भास होतो
मुली तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


सुनबाई – वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या मुलीसारखी भासे मला सून माझी
दुरावा केला नाही कधी घेते काळजी वेळोवेळी
आदर करते सर्वांचा महान आहेत गुण
रागावलो कोणी तरी सुद्धा राखते त्यांचा मान
तुझ्यासारखी सून मिळायला भाग्य लागते
सुनबाई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Happy Birthday Wishes For daughter In Marathi 2022v

आम्हाला ओढ लावलीस स्वतःच घर सोडून सासरी आलीस
मुलीची माया तू लावलीस
आमच्या सर्वांची काळजी तू घेतलीस
सून नाही तू माझी मुलगीच आहेस
सुनबाई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


एकमेकांच्या पाठराखीण म्हणजे आम्हा सासू सुनेचं नातं
कितीही झाले भांडण तरी राहणे सोबतीने
अशा माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तुझे सर्व सोडून देतो आमच्या घरी आलीस आणि
घरातील सर्व माणसे आपले कशी केलीस
तू सदा सुखी रहावीस एवढीशी इच्छा
तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा


तुझ्यासारखी सून प्रत्येक सासूला मिळावी
जिला भेटताच घट्ट मैत्रीण व्हावी
अशा माझ्या लाडक्या लेकीला सुनेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


प्रेम म्हणजे काय असत ते विरहा शिवाय कळत नाही
सून म्हणजे काय असत ते लेकीचं माया लावल्याशिवाय कळत नाही
अशा माझ्या प्रेमळ सुनेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


माझ्या पोटी जन्म न घेता लेक माझी झालीस
प्रेम काळजी आणि विश्वासाने मैत्रीण माझी झालीस
अशा माझ्या लाडक्या मैत्रिणीला सुनबाईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


पहिल्या वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा

सूर्य सारखी प्रखर हो
चंद्रासारखी शीतल हो
फुलांसारखी सुंगधित हो
कुबेरासारखी श्रीमंत हो
आई सरस्वती सारखी विद्वान हो
आणि आपल्या प्रत्येक कार्यात यशस्वी हो
बाळा तुला पहिल्या वाढदिवसानिमित्त खूप सारे प्रेम आणि शुभेच्छा


तू माझ्या पोटी जन्म घेतलास हे माझे सौभाग्य आहे
तुला येणाऱ्या आयुष्यासाठी शुभेच्छा
तुला पहिल्या वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा


आज तो खास दिवस आहे ज्या दिवशी तू तुझ्या छोट्या पावलांनी आमच्या जीवनात प्रवेश केलं
आणि आमच्या निराश आयुष्यात आनंद घेऊन आलीस
माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा


आज या शुभ दिनी तुझी सर्व स्वप्न साकार व्हावी
तुला पहिला वाढदिवस आमच्यासाठी एक मूल्य आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आमचं आयुष्य अजूनच आनंदी जावो हीच शुभेच्छा
माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा