Happy Birthday Wishes For Sister In Marathi

18

Birthday Wishes In Marathi

Happy Birthday Wishes For Sister In Marathi | Birthday Wishes In Marathi | Birthday Wishes In Marathi | Birthday Wishes Marathi | Best Birthday Wishes In Marathi.

Happy Birthday Wishes In Marathi

हे देवा ,
तुझ्या प्रार्थनाची उब माझ्या बहिणीवर असू दे
सर्व सुखांनी सजलेलं माझ्या बहिणीचं घर असू दे
हॅपी बर्थ डे


मी खूप भाग्यवान आहे
मला बहीण मिळाली
माझ्या मनातील भावना समजणारी
मला एक सोबती मिळाली
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस
आजच्या दिवशी मला तु बहीण म्हणून मिळालीस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
happy brithday didi


आई नंतर जर तुमच्यावर जीव टाकणारी कोणती व्यक्ती असेल
तर ती तुमची बहीण असते
love you sister
happy brithday tai


व्हावीस तु शतायुषी
व्हावीस तु दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा
ताई तुला उदंड आयुष्य लाभो


सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहीण
सर्व जगात मला प्रिय आहे माझी आहे बहीण
फक्त आनंदाचं सर्वकाही नसतो
मला माझ्या आनंदाहून प्रिय आहे माझी बहीण
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिदी
happy brithday didi


तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उंदड आयुष्य लाभू दे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
happy brithday tai


आईच्या मायेला जोड नाही
ताईच्या प्रेमाला तोड नाही
मायेची सावली आहेस तु
घराची शान आहेस तु
तुझे खळखळत हास्य म्हणजे आईबाबांचे सुख आहे
तु अशीच हसत सुखात राहावी
हीच माझी इच्छा आहे
लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
happy brithday ताईसाहेब


पिल्लू बोलणारी गर्लफ्रेंड नाही OYE HERO कूट चाला
असं बोलणारी बहीण पाहिजे
हॅपी बर्थडे सिस्टर


भावा नाहि पळणार मी , तू हि कुठे नको जाऊ
वेळ आलीतर आपण एकत्र मिळून मार खाऊ असं म्हणाऱ्या
माझ्या लाडक्या भावाला
वाढदिवसाच्या अनलिमिटेड शुभेच्छा


थांबा थांबा थांबा आज कोणी काही बोलणार नाही ,
कारण आज माझा वेळा बहिणीचा बर्थडे आहे
बर का , हॅप्पी बर्थडे सिस्टर


तू माझी बहीण आहेस या बद्दल मी खूप कृतज्ञ आहे
मी तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पना करू शकत नाही
आश्यर्चकारक असल्याबद्दल धन्यवाद
वाढदिवसाच्या शुभेच्छा


आज आपल्या विशेष दिवशी मला खात्री आहे
कि आपल्याकडे सर्वोतृष्ट पोशाख ,
उतृष्ट शूज , उकृष्ट भेटवस्तू आणि सर्वोत्तम पार्टी आहे


CUTE HEROINE , लै भारी पर्सनॅलिटी ,
बोलणं खतरनाक ,
आणि जे नेहमी हात मधी हात टाकून सर्व मुलांचे मन चोरून घेते ,
अस्या माझा मॉडेल बहिणीला हॅप्पी बर्थडे


देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय , असो
रहस्य असाच कायम राहो आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो ,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल
खूप खूप शुभेच्छा
हॅप्पी बर्थडे


तुमचा चेहरा जेव्हा समोर आला
तेव्हा माझं मन फुललं ,
देवाची आभारी आहे ज्याने
तुमची माझी भेट घडवली
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


LIFE मधील प्रत्येक GOAL असावा CLEAR ,
तुला SUCCESS मिळो विठोवूत ANY FEAR
प्रत्येक क्षण जग WITHOUT ANY TEAR ,
ENJOY YOUR DAY MY DEAR
हॅप्पी बर्थडे


तुझ्यासारखी बहीण मिळाल्याबद्दल मी खरंच भाग्यवान आहे
परमेश्वाला माझी प्रार्थना आहे कि तुला आनंद आणि दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी


आकाशात तारे आहेत तेवढे आयुष्य असो तुझे
कोणाची नजर ना लगो, नेहमी आनंदी जीवन असो तुझे हे परमेश्वरा,
माझ्या प्रार्थनेत एवढी शक्ती राहो कि नेहमी
फुल आणि आनंदाने भरलेले माझ्या बहिणीचे घर राहो
माझी प्रार्थना आहे कि आजच्या या दिवशी एका नवीन अद्भुत ,
तेजस्वी आणि आनंदी दिवसाची सुरुवात होवो
सौंदर्य तुझ्या चेहऱ्यावर बहरत राहो
आयुष्य तुला नेहमी आनंद देत राहो
happy brithday दीदी


सर्व जगातून वेगीं आहे माझी बहीण
सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहीण
फक्त आनंदात सर्वकाही नसतो
मला माझ्या आनंदातूनहि प्रिय आहे माझी बहीण
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीदी


माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय दीदीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
हॅप्पी बर्थडे डिअर


तुझा हा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण होवो ,
दीदी आजच्या या दिवशी मी तुझ्यासाठी एका उत्कृष्ट आणि
शानदार वाढदिवसाच्या प्रार्थना करतो
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा


आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखा कोणी नाही
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ताई


फुलों का तारो का सबका कहना है,
एक हजारो मैं मेरी बहणा है
माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !


दिवस आहे आज खास तुला
उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास
दीदी आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा !


ताई तू माझ्यासाठी प्रेरणेचा स्रोत आहेस ,
बहिणीपेक्षा जास्त तू माझी मैत्रीण बनून आहेस ,
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !


वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !
येणारे वर्ष तुझ्यासाठी उकृष्ट वर्ष असो
हॅप्पी brithday my सिस्टर


माझी बहीण माझी बेस्ट फ्रेंड आहे
दीदी तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा


प्यारी बहना
लाखो मैं मिळती है तुझं जैसी बहन ,
और
करोडो मैं मिळती है मुझ जैसा भाई
हॅपी बर्थ डे बहना , सदा हंसती रहना


परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर , प्रेमळ आणि समजूतदार बहीण दिली !
माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा


आयुष्यात फक्त जगू नये तर ते साजरे करायला हवे
माझ्या दीदीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !


सूर्य प्रकाश घेऊन आला
आणि चिमण्या गाणे गायल्या
फुलांनी हसून तुम्हाला
वाढदिवसाचे अनंत शुभेच्छा दिल्या
हॅप्पी बर्थडे ताई


आनंदने जावो प्रत्येक दिवस
प्रत्येक रात्र सुंदर असो ,
जेथे हि पडतील तुमची पावले
तेथे फुलांचा पाऊस पडो
हॅप्पी बर्थडे


सोन्यासारख्या माझ्या बहिणीला
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !


जान म्हणणारी गर्लफ्रेंड भलेही नसो ,
परंतु ओया हिरो म्हणणारी एक बहीण असायलाच हवी
हॅप्पी बर्थडे दीदी


आज तुझा वाढदिवस येणाऱ्या
प्रत्येक दिवसासोबत तुझे यश
आणि कीर्ती वाढत जावो
सुख समृद्धीची बहार तुझ्या नित्य येत राहो ,
वाढदिसाच्या अगणित शुभेच्छा !


जगातील सर्वात चांगल्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आपण सोबत घालवलेल्या लहानपणच्या आठवणी मला अजूनही आठवतात
हॅप्पी brithday my सिस्टर


जीवनात सर्व आनंद मिळो तुला
बस तू फक्त पार्टी द्यायला विसरू नको


हजारो नाते असतील
पण त्या हजार नात्यात एक असे नाते ,
जे हजार नाते विरोधात असतानासुद्धा
सोबत असते ते म्हणजे बहीण
हॅप्पी बर्थडे दीदी


प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखी
बहीण दयावी हीच माझी इच्छा
माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे ,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


चेहऱ्यावरील आनंद तुझ्या कधी जायला नको ,
तुझ्या डोळ्यात अश्रू कधी यायला नको ,
आनंदाचा झरा सदैव तुझ्या आयुष्यात वाहत राहो ,
हीच माझी इच्छा , वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा


बहिणीपेक्षा चांगला मित्र कोणी नाही आणि तुझ्या पेक्षा चांगली बहीण या जगात नाही
माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


तूझ्यासारखी बहीण मिळाल्याबद्दल मी खरंच भाग्यवान आहे
परमेश्वराला माझी प्रार्थना आहे कि तुला आनंद आणि दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी
हॅप्पी बर्थडे Dii


ताई तुला तुझ्या आयुष्यात आरोग्य संपत्ती आणि समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा


हरवलेल्या गोष्टी शोधण्यामध्ये नेहमी बहीणच मदत करते जसे कि धैर्य
अपेक्षा आणि हास्य ,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


बहीण भावाचे नाते हे हृदयाशी जोडलेले असते
त्यामुळे अंतर आणि वेळ त्यांना वेगळे करू शकत नाही
ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


कधी हसणारं आहे , कधी रडणार आहे
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे
माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा


मला माहित आहे कि बऱ्याच वेळा मी तुला चिडवतो आणि
खूप बोलतो परंतु तुझ्या एवढी काळजी घेणारे माझ्याकडे दुसरे कोणी नाही
माझ्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तू कुटुंबातील सर्वात महत्वाची आणि माझी सर्वात लाडकी व्यक्ती आहेस
माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


माझ्या प्रेमळ, गोड, काळजी घेणाऱ्या वेड्या बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे


हे जग खूप सुंदर असते जेव्हा तू माझ्या सोबत असतेस
धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल
माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तुझ्या आयुष्यातील सर्व स्वप्ने पूर्ण होवो आणि
आयुष्यामध्ये तुला भरभरून आनंद मिळो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना ,
तुझ्या पुढील आयुष्यातील खूप खूप शुभेच्छा
हॅप्पी बर्थडे सिस्टर


दिवस आहे खास, माझ्या बहिणीचा वाढदिवस आज
वाढदिवसाच्या खूप मनापासून शुभेच्छा


सोन्यासारखं माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा


माझ्या मनातलं गुपित मी कोणालाही न सांगता ओळखणाऱ्या
माझ्या ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा


आई भवानी तुला उंदड आयुष्य देवो आणि
तुझी माझी साथ जन्मोजन्मी राहो
लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा


मित्र आपल्याला हसवतील आपल्यावर प्रेम करतील परंतु
बहीण अशी व्यक्ती आहे जी
नेहमीच आपल्या पाठीशी राहून आपले अश्रू पुसते
धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


जगातील सर्वात चांगल्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आपण सोबत घालवलेल्या लहानपणच्या आठवणी मला अजूनही आठवतात
हॅप्पी brithday my सिस्टर


तू एक सुंदर व्यक्ती , विश्वासू मैत्रीण आणि माझी खास बहीण आहेस
तुझ्यामुळे माझे आयुष्य आनंदाने भरून गेले आहे
माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


आनंदी क्षणांनी भरलेले तुझे आयुष्य असावे ,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


हिऱ्या मधला हिरा कोहिनुर आहेस तू ,
माझ्या मनातलं सगळं ओळखणारी माझा सान्ताक्लॉज आहेस तू
ताई तुला वाढदिसाच्या खूप खूप शुभेच्छा


लोक आपले आदर्श सेलिब्रिटी किंवा प्रसिद्ध व्यक्तींमध्ये शोधतात
परंतु माझ्यासाठी माझा आदर्श नेहमी तूच राहिली आहेस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


माझी प्रार्थना आहे कि आजच्या या दिवशी एका नवीन अद्भुत
तेजस्वी आणि आनंदी दिवसाची सुरुवात होवो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


सौंर्दय तुझ्या चेहऱ्यावर बहरत राहो
आयुष्य तुला नेहमी आनंद देत राहो
हॅप्पी बर्थडे दीदी


हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले
लहानपणी हातात हात घालून वाढवलंस आणि
आयुष्यभर तुझी साथ लाभू दे
माझ्या लाडक्या
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा


अभिमान आहे मला तुझी धाकटी बहीण असल्याचा
ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा


माझे बालपण तुझ्यासारख्या बहिणीशिवाय अपूर्ण राहिलेले असते
धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तायडे


ताई तू मनाने , विचाराने आणि सौंर्दयाने किती श्रीमंत आहेस
तुझ्या या ऐश्वर्य संपन्नेत अशीच वाढ होऊ दे
आणि तुझी कीर्ती जगभर पसरू दे
ताई वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा


माझी ताई आकाशात तारे आहेत तेवढे आयुष्य असो
तुझे कोणाची नजर ना लागो
नेहमी आनंदी जीवन असो तुझे
ताई वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा


माझ्या प्रत्येक वेदनेचं मलम आहेस तू ,
माझ्या चेहऱ्यावरील आनंदच कारण आहेस तू,
काय सांगू ताई माझ्यासाठी कोण आहेस तू
माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आईने जन्म दिला, ताईने घास भरवला , सोबत नसताना आई ,
ताई तू तिच्या कर्तव्याचा भर उचलला
माझ्या मोठ्या ताईस वाढदिवसाच्या शुभेच्छा


हे परमेश्वरा , माझ्या प्रार्थनेत एवढी शक्ती राहो कि
नेहमी फुल आणि आंनदाने भरलेले माझ्या बहिणीचे घर राहो
अश्या माझ्या मोठ्या ताईस वाढदिवसाच्या शुभेच्छा


आई म्हणते तीच हृदय आहेस तू,
बाबा म्हणतात माझा श्वास आहेस तू,
माझं तर सगळं जीवनच आहेस तू,
ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा


सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहीण
सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहीण
फक्त आनंदच सर्वकाही नसतो
मला माझ्या आनंदहूनही प्रिय आहे माझी बहीण
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीदी


सर्वात लहान असूनही कधीकधी तू मोठ्या व्यक्तींसारखी वागतेस
याचाच मला खूप अभिमान वाटतो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अनेक आशीर्वाद


तू मौल्यवान भेटवस्तूंची लहान पॅकेज आहेस आणि
लहान असलीस तरीही माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान व्यक्ती आहेस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छोटी


आपण कितीही भांडलो तरी आपल्या दोघीनाही माहित आहेत कि
आपले एकमेकींवर किती प्रेम आहे
तुझा वाढदिवस आनंदाने आणि प्रेमाने भरून जावो ईश्वरचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


तू माझी छोटी बहीण असली तरीही याचा अर्थ असा नाही कि
माझे प्रेम तुझ्यासाठी कमी असेल
माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे
माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा


तुला छोटी असे नाव मिळाले असले तरी
तुझ्या मनाचा आकार कधीही कमी झालेला नाही
तुझ्याजवळ जगातील सर्वात मोठे हृदय आहे
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छोटी


जरी आपण छोट्या छोट्या गोष्टींवर
मांजर उंदराप्रमाणे भांडत असलो तरीही
शेवटी तुला जे हवे आहे ते मी देईन ,
कारण तू माझे हृदय आहेस
हॅप्पी बर्थडे स्वीट सिस्टर


माझी वेडी , प्रेमळ , काळजी घेणारी आणि गोड लहान बहीण ,
तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


प्रत्येक गोष्टीवर भांडणारी नेहमी बाबाना नाव सांगणारी
पण वेळ आल्यावर नेहमी आपल्या पाठीशी उभी राहणारी बहीणच असते
अशा क्युट बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


माझ्या चेहऱ्याला नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय दीदीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
हॅप्पी बर्थडे दीदी


आकाशात दिसती हजारो तारे पण चंद्रासारखे कोणी नाही
लाखो चेहरे दिसतात धरतीवर पण तुझ्यासारखा कोणी नाही
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ताई


दिवस आहे आज खास तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास
दीदी आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा !


बहिणी म्हणजे पृथ्वीवरील परी असतात आणि
तू माझ्यासाठी एखाद्या परी पेक्षा कमी नाहीस
माझ्या गोड परीसारख्या
बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा
येणारे वर्ष तुझ्यासाठी उत्कृष्ट वर्ष
हॅप्पी बर्थडे my सिस्टर


आपण नेहमी भांडतो परंतु मी काहीही न बोलता
तू माझ्या मनातलं नेहमी ओळखतेस
अशा माझ्या खडूस बहिणीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


जीवनाचा सर्व आनंद मिळो तुला
बस तू फक्त पार्टी द्यायला विसरला नको
जिला फक्त पागल नाही तर महा पागल हा शब्द सूट होतो अशा माझ्या
लाडक्या पागल बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


तुझ्यासाठी एक महागडं गिफ्ट आणणार होतो ,
मात्र अचानक लक्षात आलं कि तुझं आता वय झालाय
उगाच माझं गिफ्ट वाया गेलं असत म्हणून या वर्षी
फक्त शुभेच्छाच आणल्या , वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा


जान म्हणणारी गर्लफ्रेंड भलेही नसो ,
परंतु ओय हिरो म्हणणारी एक बहीण असायलाच हवी
हॅप्पी बर्थडे दीदी


तुझ्या वाढदिवसाच्या क्षणी देवाजवळ एकच मागणं आहे
तुझं लवकर लग्न ठरू दे
म्हणजे मला माझी स्पेशल बेडरूम मिळेल
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताईसाहेब


तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना कारण
तू आहेस माझी लाडकी बहना हा , हा , हा
लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा


परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील सर्वात सुंदर ,
प्रेमळ आणि समजूतदार बहिण दिली !
माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा


आयुष्य फक्त जगू नये तर ते साजरे करायला हवे
माझ्या दीदीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा


तुझा हा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण होवो ,
दीदी आजच्या या दिवशी मी तुझ्यासाठी एका उत्कृष्ट आणि
शानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !


आनंदाने जावो प्रत्येक दिवस प्रत्येक रात्र सुंदर असो ,
जेथे हि पडतील तुमची पावले तेथे फुलांचा पाऊस पडो
हॅप्पी बर्थडे


तू माझ्या आयुष्यातील चमत्कार आहेस
तुला बहीण या रूपात माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल देवाचे खूप खूप आभार
तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


आज तुझा वाढदिवस येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत
तुझे यश आणि कीर्ती वाढत जावो
सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !


बऱ्याच लोकांना बहीण नसते परंतु मी खूप भाग्यवान आहे कि
माझ्याकडे तुमच्या सारखी बहीण आहे


मी परमेश्वराकडे प्रार्थना करेन कि तुमचे आयुष्य आनंदाने भरून जावो
दुःखाला तुमच्या आयुष्यामध्ये कधीही जागा न मिळो
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा


तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी मी नेहमीच तुझ्या सोबत असेन
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


मी खूपच भाग्यवान आहे कारण मला बहिणीच्या रूपात एक चांगली मैत्रीण मिळाली
आणि तुझ्या सारख्या चांगल्या अंतकरणाने लोक सर्वानाच मिळत नाही
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


हे जग खूपच सुंदर वाटत जेव्हा तू माझ्या सोबत असतेस
माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा


हजारो नाते असतील पण त्या हजार नात्यात एक असे नाते,
जे हजार नाते विरोधात असतानासुद्धा सोबत असते ते म्हणजे बहीण
हॅप्पी बर्थडे ताई


प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखी बहीण द्यावी हीच माझी इच्छा
माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


एखाद्या परिकथेला शोभावी
अशी सुंदर माझी ताई , काहीच
दिवसामध्ये सासरी जाऊन नांदेल ,
माझ्या मनावर हळूवार फुंकर
घालणारी माझी हि परी मला मग कधी मिळेल
वाढदिवसाच्या शुभेच्छा


आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखा कोणी नाही
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा


तुझा वाढदिवस म्हणजे
घरच्यांसाठी एक पर्वणीच असते ,
वाढदिवसाच्या महिनाभर
आधीपासून तयारीला सुरुवात होते
ताई , अशा तुझ्या जंगी
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा


प्रत्येक गोष्टीवर भांडणारी
नेहमी बाबाना नाव सांगणारी
पण वेळ आल्यावर नेहमी
आपल्या पाठीशी उभी
राहणारी बहीणच असते
अशा क्युट बहिणीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


तुझ्या चेहऱ्यावरील गोड हास्य
कधीच कमी होऊ नये कारण तू
आयुष्यातील सर्व सुखासाठी पात्र आहेस
धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल
माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा


बाबांची परी ती अन
सावली जणू ती आईची
कधी प्रेमळ कधी रागीट
हि कविता आहे माझ्या ताईची
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा


संपूर्ण जगातील सर्वात प्रेमळ
आणि काळजी घेणाऱ्या बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


‘माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तू केवळ माझी बहिणीचं नाहीस
तर एक चांगली मैत्रीण आहेस
तुझ्यासारखी बहीण माझ्याकडे असण्याचा
मला अभिमान आहे’
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा


मनुष्य प्रत्येक वेळी परफेक्ट नसतो
परंतु ताई तू माझ्यासाठी नेहमीच
परफेक्ट आहेस , तुझ्यामुळे माझे आयुष्य खूप सुंदर बनले आहे , नेहमी
माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा


माझ्या मनातलं गुपित मी
कोणालाही न सांगता ओळखणाऱ्या
माझ्या ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा


आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो
आणि तुझी साथ जन्मोजन्मीची राहो
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा


बाबांची परी ती अन
सावली जणू ती आईची
कधी प्रेमळ कधी रागीट
हि कविता आहे माझ्या ताईची
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा


संपूर्ण जगातील सर्वात प्रेमळ
आणि काळजी घेणाऱ्या बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तू केवळ माझी बहीणच नाहीस
तर एक चांगली मैत्रीण आहेस
तुझ्यासारखी बहीण माझ्याकडे असण्याचा
मला अभिमान आहे
बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


माझ्या मनातलं गुपित मी
कोणालाही न सांगता ओळखणाऱ्या
माझ्या ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा


तू फक्त माझी बहिणीचं नाही तर
एक सुंदर व्यक्ती आणि विश्वासू
मैत्रीण आहेस
तुझ्या सोबत माझा प्रत्येक क्षण
नेहमीच खास असतो
ताई ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


जगातील सर्वात प्रेमळ ,
गोड , सुंदर आणि सर्वोत्तकृष्ट बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुला सदैव आनंददायी ठेवो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत ठेवत राहो
बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


ताई शब्दातच आहे
माया प्रेमळ आईची
जन्मोजन्म मज राहो
साथ माझ्या या ताईची


माझी ताई
आकाशात तारे आहेत
तेवढे आयुष्य असो
तुला कोणाची नजर न लागो
नेहमी आनंदी जीवन असो तुझे
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा


तू केवळ माझी बहीणच नाहीस
तर माझ्या प्रत्येक चांगल्या आणि
वाईट काळातील माझी
सर्वोत्त्तम मैत्रीण आहेस
अशा माझ्या सर्वोत्तम मैत्रीतील
बहिणीला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा


सर्वत लहान असूनही कधी कधी
तू मोठ्या व्यक्तीसारखी वागतेस
याचाच मला खूप अभिमान वाटतो
ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा


प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात
मनुष्याच्या रूपात एक परी असते
आणि माझ्या आयुष्यातील ती
परी तू आहेस ,
हॅप्पी बर्थडे माय डिअर सिस्टर


बऱ्याच लोकांना बहीण नसते
परंतु मी खूपच भाग्यवान आहे
कि माझ्याकडे तुझ्यासारखी बहीण आहे
मी पर्मेश्वकराकडे प्रार्थना करेन
कि तुझे आयुष्य आनंदाने भरून जावो
दुःखाला तुझ्या आयुष्यामध्ये कधीही
जागा न मिळो
ताई ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


उगवता सूर्य तुला आशीर्वाद देवो
बहरलेली फुले तुला सुंगध देणे
आणि परमेश्वर तुला सदैव सुखात ठेवो
हॅप्पी बर्थडे माय डिअर सिस्टर


मी तुला कधी सांगितले नाही परंतु
माझ्या आयुष्यातील तुझी उपस्थिती
हे माझ्यासाठी खूप भाग्याचे आहे
खूप खूप धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहीण
सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहीण
फक्त जगात आनंदच सर्वकाही नसतो
मला माझ्या आनंदाहून प्रिय आहे
माझी बहीण
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा


तू माझी छोटी बहीण असली तरीही
याचा अर्थ असा नाही कि
माझे प्रेम तुझ्यासाठी कमी असेल
माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे
माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या
खूप शुभेच्छा


तू एखाद्या परीसारखी आहेस
आणि नेहमीच ताऱ्याप्रमाणे चमकत राहशील
वाढदिवसाच्या खुप खूप शुभेच्छा


तुझ्या आयुष्यातील सर्व स्वप्ने पूर्ण होवो
आणि आयुष्यामध्ये तुला भरभरून
आनंद मिळो हीच ईश्वरचरणी पार्थना
तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
हॅप्पी बर्थडे सिस्टर


मी खूप भाग्यवान आहे कारण मला
तुझ्यासारखी बहीण मिळाली
माझ्या मनातील भावना समजणारी
आणि आईप्रमाणेच माझ्यावर प्रेम
करणारी , माझी प्रिय ताई
ताई ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


जरी आपण छोट्या छोट्या गोष्टींवर
मांजर उंदराप्रमाणे भांडत असलो तरीही
शेवटी तुला जे हवे आहे ते मी देईन ,
कारण तू माझे हृदय आहेस
हॅप्पी बर्थडे स्वीट सिस्टर


या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी तुझी
सारी स्वप्न साकार व्हावी
तुझा वाढदिवस आयुष्यभर लक्षात राहील
अशा आठवणींची साठवण व्हावी
बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


ताई तुला तुझ्या आयुष्यात
आरोग्य , संपत्ती आणि समृद्धी लाभो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा


माझ्या चेहऱ्यावर नेहमी
एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तुझ्या चेहऱ्यावर सतत आनंद असावा
तुझ्या जीवनात सुखाचा वर्षाव व्हावा
तू इतकी मोठी आणि कीर्तिवान व्हावीस
कि साऱ्या जगाला तुझा अभिमान वाटावा


बहिणी म्हणजे पृथीवरील परी असतात
आणि तू माझ्यासाठी एखाद्या
परी पेक्षा कमी नाहीस , माझ्या गोड
परीसारख्या बहिणीला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा


माझी वेडी , प्रेमळ , काळजी घेणारी
आणि गोड लहान बहीण ,
तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


मित्र आपल्याला हसवतील ,
आपल्यावर प्रेम करतील ,
परंतु बहीण हि अशी व्यक्ती आहे
जी नेहमीच आपल्या पाठीशी नेहमी
माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल
बहिणीला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा


तुझ्यासाठी एक महागडं गिफ्ट आणणार होतो
मात्र अचानक लक्षात आलं कि तुझं
आता वय झालंय
उगाच माझं गिफ्ट वाया गेलं असत म्हणून
यावर्षी फक्त शुभेच्छाच आणल्या
ताई ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


स्वतःही नाचेंन आणि तुलाही नाचवेन
धुमधडाक्यात तुझा वाढदिवस
साजरा कारेन , गिफ्ट फक्त
मागू नको , सारखं सारखं असं छळू नको
बहिणीला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा


बहीण भावाचे नाते हे हृदयाशी
जोडलेले असते , त्यामुळे
अंतर आणि वेळ
त्यांना वेगळे करू शकत नाही
हॅप्पी बर्थडे स्वीट सिस्टर


माझ्या वेदनेवर मलम आहेस तू ,
माझ्या चेहऱ्यावरील आनंदच कारण
आहेस तू , काय सांगू ताई माझ्यासाठी
कोण आहेस तू ?
ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा


तू कुटुंबातील सर्वात महत्वाची
आणि माझी सर्वात लाडकी व्यक्ती आहेस
माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा


तू मौल्यवान भेटवस्तूंचे लहान
पॅकेज आहेस आणि लहान असलीस
तरीही माझ्या आयुष्यातील सर्वात
मौल्यवान व्यक्ती आहेस
बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


नातं आपलं बहीण भावाचं
सतत एकमेकांची खोडी काढण्याचं
न सांगताहि तुला कळत सारं
माझ्या मनातलं, लोक आपले आदर्श सेलिब्रेटी किंवा
प्रसिद्ध व्यक्तींमध्ये शोधतात परंतु
माझ्यासाठी माझा आदर्श
नेहमी तूच राहिली आहेस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


सागरासारखी अथांग माया भरलीय
तुझ्या हृदयात
कधी कधी तर तू मला आईच वाटतेस
माझ्या भावनांना केवळ तूच समजून घेतेस
हळवी असलीस तरी कठीण प्रसंगी
खंबीर होऊन बळ देतेस
बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


माझ्या लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
हे जग खूप सुंदर असते जेव्हा
तू माझ्या सोबत असतेस


आईने जन्म दिला , ताईने घास भरवला
सोबत नसताना आई , ताई तू
तिच्या कर्तव्याचा भार उचलला
अशा माझ्या मोठ्या ताईस वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा


कितीही रागावले तरी समजून घेतले मला
रुसले तरी जवळ घेतलेस मला
कधी रडवल कधी हसवलंस
तरीही केल्या माझ्या तू पूर्ण सर्व इच्छा


हरवलेल्या गोष्टी शोधण्यामध्ये
नेहमी बहीणच मदत करते
जसे कि धैर्य , अपेक्षा आणि हास्य, हजारो नाते असतील
पण त्या हजार नात्यात एक असे नाते
जे हजार नाते विरोधात असताना सुद्धा
सोबत असते ते म्हणजे बहीण, माझी सर्वोत्तम मैत्रीण झाल्याबद्दल धन्यवाद
ताई तू माझ्यासाठी प्रेरणेचा स्रोत आहेस
बहिणीपेक्षा तू माझी मैत्रीण आहेस. तुझा हा दिवस आनंद आणि
उत्साहाने परिपूर्ण होवो
दीदी आजच्या या दिवशी मी
तुझ्यासाठी एक उकृष्ट आणि
शानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो


बहिणीपेक्षा चांगला मित्र नाही
बहिणीपेक्षा चांगला प्रशंसक नाही
बहिणीपेक्षा चांगला टीकाकार नाही
तुझ्यापेक्षा चांगली बहीण या
जगात नाही , माझ्या गोड बहिणीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा