Anniversary Wishes In Marathi 2022

16

Anniversary Wishes In Marathi

Anniversary Wishes In Marathi | Anniversary Wishes In Marathi | Anniversary Wishes In Marathi | Anniversary Wishes Marathi | Best Anniversary Wishes In Marathi.

Anniversary Wishes In Marathi

सुखदुःखाच्या वेलीवर
फुल आनंदाने उमलू दे ,
फुलपाखनरामध्ये स्वातंत्र्य
तुम्हा दोघांना लाभू दे
नाते तुम्हा दोघांचे
विश्वासाचे जन्मो जन्मी
सुरक्षित राहू दे
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


देवाने दिलेला आशीर्वाद म्हणजे आपली
जोडी ज्यात आपल्या कडे पैसे असो वा
नसो पण प्रेम मात्र खूप आहे
HAPPY anniversary dear


तुमच्या प्रेमाला
अजून पालवी फुटू दे ,
यश तुम्हाला भरभरून मिळू दे ,
लग्नाच्या वाढदिवसाच्या
तुम्हाला हार्दिक शुभेच्छा


साथीदार जेव्हा सोबत असतो
तेव्हा प्रवास छानच होतो
तुमच्या प्रवासाच्या सुरुवातीचा
साक्षीदार असलेला
हा दिवस अविस्मरणीय राहो ,
आनंदाचा हा क्षण तुम्हाला वारंवार जगता येवो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


विश्वासच नातं हे कधीही तुटू नये ,
प्रेमाचं बाग हा सुटू नये
वर्ष वर्षाचे नातं कायम राहो
लग्नाच्या वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा


हे बंध रेश्माचे एका
नात्यात गुंफलेले
लग्न ,संसार आणि जबाबदारीने फुललेले
आनंदाने नांदो संसार तुमचा ,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


प्रेम व विश्वास याने तुमचे नाते
समृद्ध , संपन्न आणि संपूर्ण होवो ,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


सात सप्तपदींनी बांधलेल हे प्रेमाचं बंधन ,
जन्मभर राहो असाच कायम ,
कोणाचीही नजर न लागो नात्याला,
दरवर्षी अशीच येवो हि
लग्नादिवसाची घडी
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Anniversary Wishes In Marathi 2022

नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली ,
दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगत बांधलेली
तुमची जोडी राहो अशी सदा कायम
जीवनात असो भरपूर प्रेम कायम ,
प्रत्येक दिवस असावा खास
लग्नादिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


एक स्वप्न पूर्ण तुमच्या दोघांचे झाले
आज वर्षभराने आठवताना
मन आनंदाने भरून गेले
दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


मी तुम्हा दोघांनाही हजारो वर्षाच्या
वैवाहिक जीवनाची शुभेच्छा देतो
या दिवसाचा आनंद कायम आणि शेवटच्या श्वासापर्यंत राहील
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
HAPPY ANNIVERSARY


सुख दुःखात मजबूत राहिली
एकमेकांची आपसातील आपुलकी
माया ममता नेहमीच वाढत राहो
लग्नाच्या आज वाढदिवस तुमचा
सुखाचा आणि आनंदाचा जावो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमचे वैवाहिक जीवन सुंदर फुलासारखे
असेच फुलात राहो हीच सदिच्छा


आपल्या लग्नाच्या वाढदिवस दिनानिमित्त ने
आपणास एकमेकांबद्दल असलेले प्रेम वाढत
जावो आणि जसजसे वर्षे
जातील तसे अधिक परिपूर्ण होऊ दे आपणास जगातील सर्व आनंद
आणि प्रेम आणि आपल्या
लग्नाच्या वाढदिवस दिनानिमित्ताने अभिनंदन


Anniversary Wishes In Marathi
Anniversary Wishes In Marathi 2022

सोबत असताना आयुष्य किती छान वाटत ,
उनाड मोकळं एक रान वाटत ,
सदैव मनात जपलेले पिंपळ पान वाटत ,
कधी बेंदूध कधी बेभान वाटत ,
खरंच तू सोबत असताना
आयुष्य किती छान वाटत ,
नात्यातले आपले बंध कसे शुभेच्छानी बहरून येतात
उधळीत रंग सदिच्छांचे शब्द शब्दांना कवेत घेतात
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


हाच तो मिलनाचा क्षण ,
तुमची प्रेम गाठ सात
जन्मासाठी बांधली आणि
तुमच्या नवीन पती पत्नीच्या
नात्याला सुरुवात झाली
त्या क्षणाची आठवण
करून देणारा हा क्षण
तुमचं हे पवित्र नातं असच फुलत राहावं
सदैव प्रेम तुमच्यात वाढत राहावं
प्रेमबंधन
HAPPY WEDDING ANNIVERSARY


लग्नाच्या ५० व्य वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
एक रोपटं आता सुंदर झाडाच्या
रूपाने विविध फळांनी आणि फुलांनी बहरून आपले ,
हे झाड असेच फळा , फुलांनी बहरत
जावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना !


आपण आपल्या बऱ्याच वर्षांमध्ये खूप प्रेम आणि हास्य सामायिक केले आहे आणि
मला माहित आहे कि आपल्या भविष्यात
आणखी बरेच आनंददायक क्षण असतील ,
तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिन
आणि येणाऱ्या प्रत्येक विवाहित
दिवशी तुम्हाला सर्व शुभेच्छा


प्रिय बायको ,
नेहमी अशीच हसत राहा , आनंदी रहा
यातच माझं सौख्य सामावलेले आहे
तू आहेस म्हणून मी आहे बस !
खूप खूप शुभेच्छानी भेट तुला देतो ,
दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो
हीच प्रार्थना
तुला आपल्या दोघांच्या लग्नाच्या
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
बायको


आपल्या आयुष्यातील खरतर इतक्या वर्षाचा प्रवास
तुझ्यासोबत किती सहजपणे निघून गेला कळलंच नाही
आज संसारात वावरताना तू आदर्श पत्नी ,आई, सून, मुलगी ,
बहीण मामी , वहिनी अशा कित्येक नात्यात वावरताना तू
कायमच परफेक्ट ठरली आहेस माझ्यापेक्षाही सर्वाना
एकत्रितपणे घेऊन तू नात्यांची अलगद घट्ट बांधणी केली आहेस ,
एक एक करत आज आपल्या वॆवाहिक आयुष्याला इतके वर्ष
पूर्ण झाली , मागे वळून बघताना या इतक्या वर्षात तुझं प्रेम
थोडाही कमी झालं नाही आयुष्यातल्या प्रत्येक सुखदुःखात
संघर्षात माझ्यापाठीमागे तू भक्कम उभे राहणारी पत्नी
मिळाल्याबद्दल नक्कीच ईश्वराचे व आजच्या प्रसंगी तुझे
मनापासून आभार
नेहमी अशीच हसत रहा
आनंदी रहा यातच माझं सौख्य सामावलेले आहे
आजच्या या दिवशी एवढंच सांगतो तू आहेस म्हणून मी आहे
पुन्हा एकदा लग्नाच्या वाढदिवसाच्या तुला शुभेच्छा


मी या जगातील काही भाग्यवान पुरुषांपैकी
एक आहे जो असे म्हणू शकतो कि
माझा चांगली मैत्रीण आणि पत्नी
एक समान स्त्री आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


एक वर्ष निघून गेले , परंतु जेव्हा तू होय
म्हंटली मी माझ्या आयुष्यातील
तो क्षण कधीही विसरणार नाही
तू माझे जीवन पूर्ण केलेस !
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


आपण दोघे नेहमी सहमत असतो कि नाही
हे महत्वाचे नसते , महत्वाचे म्हणजे
मी तुझ्यावर प्रेम
करतो आणि तू माझ्यावर प्रेम करतेस
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


मला सर्वात सुंदर आयुष्य देणाऱ्या
सर्वात सुंदर स्त्रीला ,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


Anniversary Wishes In Marathi 2022

लग्नच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आयुष्यातल्या चढउतारात , सुख दुःखात माझ्या मागे
खंबीरपणे उभं राहून मला साथ देणारी ! माझ्यापेक्षा
सरसच खरतर बायकोही एक मैत्रीण प्रेयसी , असते ती
संसार रथाचे एक चाक असते बायकोमुळे आयुष्यातील
दुःखे कमी होतात अन सुखे द्विगुणित होतात अशीच माझी
बायको समजूतदार नेहमी पाठीशी उभी राहणारी ,
घरसंसारात रमणारी जीवापाड प्रेम करणारी जिवलग
बायको मैत्रीण आणि बरच काही
आज आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा


कितीही रुसलीस कितीही रागावलीस तरी
माझं तुझ्यावरच प्रेम कमी होणार नाही
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


DEAR SWEET HEART
SAY THANK YOU तो ME
तुझ्या सारख्या पागल मुलाला
मी एवढे वर्ष HANDLE केलं
आणि पुढे पण करायचं आहे
HAPPY ANNIVERSARY DEAR


माझा नवरा , माझा सोबती , प्रेमी ,
सहकारी आणि मित्र , तू माझ्या साठी खूप काही आहेस
जरी आपण फक्त काही वर्षे झाली एकत्र
आहोत , तरीही मी तुमच्याशिवाय जीवनाची कल्पना करू शकत नाही
तुला आपल्या दोघांच्या लग्नाच्या
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा


मी या जगात एक भाग्यवान पत्नी आहे जिला अशा
प्रेमळ आणि जबाबदार पतीचा आशीर्वाद मिळाला आहे ,
मी तुला माझ्या आयुष्यात दिल्या बद्दल दररोज देवाचे आभार मानते
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


कसे गेले वर्ष मित्र कळलेच नाही , लोक म्हणायचे
लग्नानंतर बदलतात मित्र
पण हे तुझ्यामुळेच लागू पडलंच नाही
HAPPY ANNIVAERSARY मित्रा


विश्वासच हे नातं असच टिकून राहो ,
तुमच्या जीवनातील प्रेमाचं सागर असच व्हावत राहो
देवाकडे प्रार्थना करतो कि याच जीवनात सुख आणि समृद्धीने नांदो ,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


सात फेऱ्यांनी बांधलेलं हे प्रेमाचं नातं ,
आयुष्यभर असच टिकून राहो ,
कोणाचीच नजर ना लागो तुमच्या प्रेमाला
आणि तुम्ही आशेच अनेक लग्नाचे वाढदिवस साजरे करत रहा
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


चांदण्या आणि ताऱ्याप्रमाणे चकमत आणि प्रकशित राहो
तुमचं आयुष्य , आनंद आणि सुखाने भरून जावो तुमचं आयुष्य ,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा


Anniversary Wishes In Marathi 2022

जन्मो जन्मीचे हे नातं असच टिकून राहो
आनंद आपल्या जीवनात नवीन रंग भरत राहो
प्रार्थना करतो देवाकडे कि तुमचं हे नातं असच सुखी राहो
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


आपल्या जीवनात प्रेमाचे चा वर्षाव होत राहो
सुख समृद्धी तुमच्या संसारात नांदत राहो
दोघे मिळून जीवनाची हि गाडी चालवत रहा
कायम , लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा


दिव्याप्रमाणे उजळत राहो
तुमचं जीवन तुमची जोडी अशीच कायम हसत आणि आनंदात राहो
आणि आम्ही दर वर्षी तुम्हाला लग्नाच्या शुभेच्छा देत राहो
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


तुम्हा दोघांचं हे बंधन कधीच तुटूच नये नये ,
तुम्ही एकमेकांवर पण कधीच रागवू नये ,
असच सात जन्म हे नातं टिकवत रहा ,
तुमच्या जीवनातील सगळी सुख आणि आनंद तुम्हाला मिळो
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


नजर ना लागो तुमच्या ह्या सुंदर जोडीला ,
असेच एकमेकांना साथ देत रहा सात जन्म
तुमच्यातील प्रेम आणि सहवास कधीच कमी ना हो ,
बाप्पा या दोघांच्या सावसरावर कायम तुझे आशीर्वाद असुदे ,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


विश्वासाची दोरी कधी विरळ न होवो
प्रेमाचं हे बंधन कधीच तुटू नये
वर्षांनो वर्ष आपली जोडी अशीच सुखात आणि आनंदात राहो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य कधी कमी न होवो ,
तुमची प्रत्येक इच्छा देव मान्य करो ,
तुम्ही कधी एकमेकांवरर रागावू नका कारण
तुमच्यासारखे गोड COUPLES आम्हाला शोधून सापडणार नाही
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो
तुमच्या प्रवासाला सुरुवातीचा साक्षीदार असलेलाही दिवस असाच अविस्मरणीय राहो
आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो , लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


देवाने तुमची जोडी बनवली आहे खास
प्रत्येक जण देत आहे तुम्हाला शुभेच्छा खास
तुम्ही रहा नेहमी साथ साथ
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


प्रत्येक लव्ह स्टोरी असते खास , युनिक आणि सुंदर
पण आपली लव्हस्टोरी आहे माझी फेव्हरेट
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Anniversary Wishes In Marathi 2022

HAPPY MARRIAGE ANNIVERSARY
तुमचं हे नातं असच वर्षानुवर्षे असच फुलत राहूदे आणि निकळत राहूदे ,
तुमचं नातं तर एक प्रेरणा आहे कि काही झालं तरी
संसार असं चालवायचं असत हे दाखवून देण्यासाठी ,
तुमच्या प्रेमातील गोडवा कधीच कमी पडू देऊ नको देवाकडे प्रार्थना करतो ,
आणि तुम्हाला शुभेच्छा देतो कि तुम्हाला
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


सुख दुःखात हे नातं अजून मजबूत होत जावो ,
प्रत्येक क्षण आणि पररिस्थित आशेच सोबत देत राहा ,
तुमचं ह्या नात्याला कोणाचीच नजर ना लागो
लग्नाच्या हा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा


आई बाबा म्हणजे सुख , ते सुख जे कोणीच नाही देऊ शकत पूर्ण आयुष्यात ,
त्यांनी आपल्या मुलासाठी खूप काही केलेलं असत जे कोणीच नाही करू शकत ,
त्यांचे ऋण आम्ही कधीच नाही फेडू शकत
ज्यांच्यामुळे आज आम्ही इथे आहोत त्यांच्या
आज लग्नाचा वाढदिवस
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा


आई बाबा
तुम्ही आम्हाला कुठल्याच गोष्टीची कधी कमी पडू दिली नाही ,
आम्हाला लहानच मोठं करताना तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागले असतील ,
आम्हाला दिलेली शिकवण आणि विचार आम्ही कधीच नाही विसरणार ,
तुमची जोडी कायम अशीच बहरत राहूदे , एकत्र खूप छान दिसत तुम्ही दोघे
तुमच्या सारखे च आई बाबा सगळ्यांना मिळो अशी देवाकडे प्रार्थना करतो
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Anniversary Wishes In Marathi | Anniversary Wishes In Marathi | Anniversary Wishes In Marathi | Anniversary Wishes Marathi | Best Anniversary Wishes In Marathi.


आई बाबा , तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आजच्या दिवसासारखा आनंदात जावो ,
तुमचा हा लग्नाचा वाढदिवस तुमचं नातं अजून घट्ट , सुखद आणि भरभरटीचा जावो ,
तुम्ही नेहमी आशेच हसत आणि आनंदात राहो अशी देवाकडे प्रार्थना करतो
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा


आई बाबा
तुमच्या आयुष्यात अजून सुख आणि आनंद येवो
तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो
तुम्हाला कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडू नये
तुमची जोडी अशीच कायम टिकू राहो
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आई बाबा
तुमच्यातील या प्रेम नात्याला कोणाचीच नजर ना लागो
तुमचा हा संसार असंच फुलत आणि निखळत जावो
प्रेम या शब्दाची किंमत तुमच्यामुळे आम्हाला कळली
तुमच्यामुळे आम्हाला कळलं कि संसार करायचं असत
कस लोकांना एकत्र बांधून ठेवायचं असत , कशी नाती जपायची असतात ,
कुठल्याही परिस्थिती कस एकमेकांना सांभाळून घ्यायचं असत ,
लग्न ची सात वचन खऱ्या आयुष्यात
कशी निभवयाची असतात हे तुमच्यामुळे आम्हाला कळलं
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तुमच्या आयुष्यात आशेचा आनंदाचे क्षण येत राहो
तुमचं आयुष्य नेहमी सुख आणि आनंदाने फुलत राहो
तुमचे हे जीवन असच हजारो वर्षे भरत राहो
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा


आई बाबा तुमच्या ह्या अनमोल नात्यातून आम्हाला समजलं कि
नाती कशी जपायची असतात
संसार कसा चालवायचा असतो
सुख दुःख कशी वाटून घ्यायची असतात
कुठल्याही परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा असतो ,
मानस कशी जपायची असतात ,
तुमची हि जोडी अशीच कायम टिकून राहो
तुमचं हे प्रेम आस कायम बहरत राहो
आई बाबा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा


आई बाबा
तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस असंच आनंदात जावो ,
तुम्ही नेहमी अशेच हसत आणि आनंदी राहो ,
तुमच्याकडून आम्ही खूप काही शिकलो आहे
तुमचा हा वाढदिवस अविस्मरणीय जावो ,
तुमचं एकमेकांवरच प्रेम असच फुलत राहो
आणि तुम्हाला कोणाचीच नजर ना लागो अशी देवाकडे
प्रार्थना करतो ,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Anniversary Wishes In Marathi 2022

तुम्ही तुमचे जीवन माझ्या स्वप्नासाठी जगता ,
स्वतःचा इच्छा मारून तुझी माझ्या इच्छा पूर्ण करता ,
आई बाबा , तुम्ही माझ्या वर खूप प्रेम करता ,
थँक्स , तुमच्या प्रत्येक SUPPORT साठी प्रत्येक गोष्टी साठी LOVE YOU आई बाबा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा


५० व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आई बाबा तुमच्याबद्दल किती बोलू तेवढं कमीच आहे
तुमच्या नात्यातील तो गोडवा असंच टिकून राहूदे
तुमच्या संसारातील ती ADJUSTMENT , एकमेकांना समजून घेणे
कुठलीही गोष्टच SOLUTION तुमच्याकडे असत
तुमच्या ह्या जोडीला कोणाची नजर ना लागो एवढं क्युट दिसत आहात तुम्ही दोघे
देवाकडे प्रार्थना कारण कि ह्याची जोडी १०० वर्षाचा पण टप्पा गाठो
आणि अशीच टाकीन राहो कायम


७५ व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आई बाबा तुमच्या ह्या टप्प्या पर्यंत पोहोचलात ह्याच मला खूप आनंद झालं आहे
त्याच्या ह्या प्रवासात मी खूप काही शिकलो , तुमचे खूप अनुभव कामास आले आमच्या ,
तुमचं हे नातं असच कायम टिकून राहूदे आणि तुमच्यातील हे प्रेम असच फुलून राहूदे ,
तुम्ही खरव तर एक प्रेरणा आहात आताच्या नवीन पिढीच्या couples साठी , कि संसार असा
करायचा असतो
तुमच्या नात्यातील हा गोडवा असच टिकून अशी देवाकडे प्रार्थना करतो


पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
पहिलं वर्ष ,पहिलं सण , पहिली सुरुवात , नवीन माणसांसोबत adjustment , नवीन आठवणी गोळा केल्या
सगळ्यांचं स्वभाव ओळखणे ,सगळ्यांचं सांभाळून घेणं , दोघांनी एकत्र केलेला संसार , आज त्याला
एक वर्ष पूर्ण पूर्ण झाले , असच तुमचं नातं अजून पुढचे अनेक वर्ष बहरत राहूदे आणि तुमच्यातील
प्रेम असंच फुलत राहूदे
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


ताई-जीजू
ज्या दिवसापासून तुझं लग्न होऊन सासरी गेलीस ,
तेव्हा पासून खूप भीती होती कि सगळं
होईल ना नीट , तू सगळं सांभाळून घेशील ना
पण आता खूप आनंद होत आहे कि तुमच्या नात्याला आता वर्ष पूर्ण झाले ,
आमच्या जीजुनी आणि तू सगळं handle केलंस हेच खूप आहे ,
तुमचा संसाराच्या गाडा असाच खूप वर्ष चालू राहूदे
आणि तुमच्या संसाराला कोणाची नजर नको लागूदे ,
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


ताई जीजू
तुमचं हे संसार असच बहरत राहूदे आणि तुमच्या ह्या नात्याला कोणाचीच नको लागो ,
जीजू आमच्या ताईची अशीच काळजी घ्या आणि तिच्यासोबत असच प्रेम करत राहा ,
एकमेकांची साथ अशीच राहूदे कायम आणि
असे अनेक लग्नाचे वाढदिवस आम्हाला साजरे करायला मिळो
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Anniversary Wishes In Marathi 2022

दादा आणि वहिनी
तुमचं नातं हे असच कायम फुलत राहूदे आणि
तुमच्यातील हे प्रेम असच कायम बहरत राहूदे ,
तुम्हाला कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडू नये ,
आणि तुमचा संसार असाच कायम निखळत राहूदे ,
अशीच साथ असुद्या एकमेकांना कायम सुख दुःखात,
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


नवरोबा ,
आज आपल्या लग्नाच्या वाढदिवस आहे ,
तुझ्या सोबत हा संसार करताना कसे दिवस गेले कळलं सुद्धा नाही ,
माझ्या प्रत्येक सुख दुःखात माझ्या सोबत उभा राहिलास ,
माझ्या माणसांना आपलस करून टाकलंस , मला कधीच कुठल्या गोष्टींची
कमी पडू दिली नाहीस , मला नेहमी सांभाळून घेतलंस ,
आपल्यातील हे प्रेम असच टिकून राहूदे आणि हे वर्ष असेच येत राहूदे
अशी देवाकडे प्रार्थना करते
तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
-तुझी बायको


नवरोबा ,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मला तूच हवास
दुःख कितीही असले तरी तुझी सोबत आली तर मला कसलीच भीती नाहि ,
या वाढदिवसानिमित्त मला सात वाचनाची खरी जाणीव करून दिलीस ,
तू दाखवत नसलास तरी तुही माझ्यावर प्रेम करतोय हे माहीत आहे मला
मला प्रत्येक जन्मी हाच नवरा हवा अशी देवाकडे प्रार्थना करिन
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा
i love u


तू आहेस म्हणून या संसाराला अर्थ आहे
तू आहेस म्हणून कसली भीती उरली नाही आहे
तू असतोस नेहमी सोबत म्हणून कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्याची हिंमत मिळते
माझा नवरा , माझा राजा , माझा सोबती , माझा नवरोबा
तुला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा


दुःख आणि वेदना तुझ्यापासूनदूर राहाव्या ,
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे ,
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नवरोबा


कितीही रागावले तरी समजून घेतले मला
रुसले कधी तर जवळ घेतले मला
रडवले कधी तर कधी हसवले
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


Anniversary Wishes In Marathi | Anniversary Wishes In Marathi | Anniversary Wishes In Marathi | Anniversary Wishes Marathi | Best Anniversary Wishes In Marathi.

बायको
आज आपल्या लग्नाच्या वाढदिवस आहे , तुझ्या सोबत संसार करताना तुला खूप गोष्टींची
adjustment करावी लागेल , पण ते तू एकदम चोख पणे सांभाळली आहेस , माझ्या आई वडिलांना
तुझ्या आई वडिलांसारखं जपण्याबद्दल धन्यवाद ,
माझ्या family आपली family बनून सगळ्यांची काळजी घेण्याबद्दल thank you
एक बायको म्हणून आणि एक आई म्हणून तू कुठेच कमी पडली नाहीस कधी ,
मी कधी तुझ्यावर रागावलो असेल काही कारणावरून तर sorry हा ,
तुझी साथ अशीच कायम माझया सोबत राहूदे
तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आजचा तो शुभ दिवस
ज्या दिवशी आपण एकमेकांना वाचन दिली होती कि सात जन्म साथ द्यायची ,
आज ते वाचन पूर्ण झाले याची जाणीव झाली
आशेच प्रेम करत राहा आणि नेहमी माझ्या आयुष्यात हसू आणत रहा ,
तुला आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा


तुझे पूर्ण आयुष्य गोडं आणि
प्रेमळ आठवणींनी भरले जावो ,
प्रिये चल आणखी एक वर्ष आनंदात ,
प्रेमात आणि हर्षोल्लासात घालवू या
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको


मी श्वास घेण्याचे कारण तूच आहेस ,
तू माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस
माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे
आजचा दिवस म्हणजे माझ्याचसाठी उस्तवाचं जणू
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको


जगात कोणीही तुझ्याप्रमाणे मला माझ्या कार्य प्रति प्रोत्साहित करत नाही ,
किंवा तुझ्यासारखी प्रेरणाही मला जगात कुठेच मिळत नाही
एक संस्कारी पत्नी म्हणून माझी साथ दिल्याबद्दल धन्यवाद
जगातील सर्वात प्रतिभावान पत्नीला
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको


मी तुला जगातील सर्व सुख देईन ,
तुझी प्रत्येक वाट फुलांनी सजवून ठेवीन ,
तुझा प्रत्येक दिवस पहिल्यापेक्षा अधिक सुंदर बनविणं ,
तुझे पूर्ण जीवन माझ्या प्रेमाने सजविणं
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको


Anniversary Wishes In Marathi 2022

तुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने फुललेला राहो ,
पक्ष्यांचा थव्या प्रमाणे बहरलेला राहो
जे पण जीवनात तुझी मागणी असेल ते तुला विना मागता प्राप्त हो
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको


मामा मामी
तुमच्या ह्या संसाराला कोणाचीच नजर नको लागूदे
आणि तुमच्यातील हे प्रेम असच बहरत राहूदे
आयुष्यात तुम्हाला सगळे सुख मिळूदे
आणि तुमची जोडी अशीच नंबर १ वर राहूदे ,
तुमच्या नात्यामधून आम्ही खूप काही शिकलो
मग ते adjustment असो किंवा सगळ्यांना सांभाळून
घेण्याची कला ,
मामा मामी तुम्हाला लग्नच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


मामा मामी
हा लग्नाचा वाढदिवस तुमच्यासाठी अविस्मरणीय जावो
तुमच्या संसाराला कोणाचीच नजर ना लागो
आणि तुम्ही दोघे नेहमी असेच हसत आणि आनंदात रहा
मामा मामी तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा


मामा मामी
काही मानस स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात ,
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही !
म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि
जिव्हाळयाचा आहे ,
मामा मामी तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा


मामा मामी
एसयूष्याचा प्रत्येक क्षण खास असतो
प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो
तुमच्या आयुष्यातही असे खास क्षण येवो
माझी प्रार्थना तुमच्या सोबत असतीलच
मामा मामी तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा


HAPPy MARRIAGE ANNIVERSARY
सासू सासरे , तुमच्या नात्यातील हे सुंदर क्षण असेच टिकून राहूदे ,
जसे आज तुमच्या चेहऱ्यावर आनंद आहे
तसेच आनंद कायम तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावर फुलत राहूदे


Anniversary Wishes In Marathi 2022

तुमच्याकडून आम्ही खूप काही शिकलो
मग ते संसाराच्या adjustment असो किंवा सुख दुःखात
नेहमी सोबत असो ,
अजून अशे खूप लग्नाचे वाढदिवस आम्हाला तुमचे करायला मिळो
अशी देवाकडे प्रार्थना करतो ,
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


सासू सासरे
तुमचं हे सुंदर नातं असच फुलत राहूदे ,
तुमच्याकडून आम्ही संसार करायला शिकलो
काहीही झालं तरी नेहमी एकत्र राहायला शिकवलं
नातं आज घट्ट कस होईल ह्या शिकवण दिली
तुमच्या ह्या प्रेमळ नात्याला कोणाचीच नजर ना लागो
कारण आम्हाला तुमचे अजून खूप वाढदिवस साजरा करायचे आहेत ,
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तुझ्या या वाढदिवशी देवाकडे एकच प्रार्थना करतो कि
तुझं लग्न लवकर ठेवू दे म्हणजे आमच्या घराला शांतता मिळेल
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई साहेब


दिसण्यात अतिसुंदर
डोक्याने अतिहुशार
वागण्याने अतिप्रेमळ
असणाऱ्या माझ्या मॉडेल बहिणीला
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

बहीण असावी तर दमदार असावी
सिस्टर तर आपण नर्सला पण बोलतो
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा


कडक पर्सनॅलिटी एखाद्या हिरोईनलाही लाजवेल अशी
सुंदर बोलणे एकदम खतरनाक
एका क्षणात सर्वांचे मन चोरून घेते
अशा माझ्या मॉडेल बहिणीला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा


स्वतःच्या जहर स्माईलने हजारो मुलांना घायाळ करणारी
कॉलेज मध्ये चॉकलेट गर्ल नावाने प्रसिद्ध असलेल्या
वेड्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Anniversary Wishes In Marathi | Anniversary Wishes In Marathi | Anniversary Wishes In Marathi | Anniversary Wishes Marathi | Best Anniversary Wishes In Marathi.