Happy Birthday Wishes For Brother In Marathi 2022

92

Birthday Wishes For Brother In Marathi

Happy Birthday Wishes For Brother In Marathi | Birthday Wishes For Brother In Marathi | Birthday Wishes In Marathi | Birthday Wishes Marathi | Best Birthday Wishes For Brother In Marathi.

Happy Birthday Wishes For Brother In Marathi
Birthday Wishes For Brother In Marathi

जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा
सगळेजण , तुमच्या हरण्याची वाट
पाहत असतात ,
भावा वाढदिवसाच्या शुभेच्छा

DJ वाजणार # शांताबाई
शालू- शीला नाचणार
जळणारे जळणार आपल्या
भाऊंचा बर्थडे तर होणार

बोलण्यात दम , वागण्यात जम ,
कुल पर्सनॅलिटी द्योतकं ,डझनभर
पोरींच्या मनावर राज्य करणारा कॅडबरी बॉय
तरुणाचे सुपरस्टार , गल्लीतला अक्षय कुमार ,
एकाच छावा आपला भावा
तुला वाढदिवसाच्या शिव शुभेच्छा

लाखो दिलांची धडकन
आमच्या सर्वांची जान , लाखो पोरींच्या
मोबाईलचा स्टेटस
आमचा लाडक्या भावा
तुला वाढदिवसाचा शिव शुभेच्छा

आमचे लाडके भाऊ ,
दोस्तांच्या दुनियेतील राजा माणूस ,
गावाची शान , हजारो लाखो पोरींच्या जान,
अत्यंत हँडसम आणि राजबिंडा व्यक्तिमत्व ,
मित्रासाठी कायपण आणि कधीपण या
तत्वावर चालणारे ,
असे आमचे खास बंधुराज याना
वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा

वाद झाला तरी चालेल पण नाद
झालाच पाहिजे, कारण आज दिवसच
तसा आहे , आज आमच्या भाईंचा बर्थडे आहे,
त्यामुळे सेलिब्रेशन तो बनता है ,
हॅपी बर्थडे भाऊ

शहर शहरात चर्चा , चौकाचौकात DJ
रस्त्यावर धिंगाणा , सगळ्या मित्राच्या
मनावर राज्य करणारे , दोस्ती नाही
तुटली पाहिजे या फॉर्मुल्यावर चालणारे
बंधूना वाढदिवसाच्या शुभेच्छा

डीजेवाले बाबू गाणं वाजिव
पेढे , रसमलाई आणि केक सर्व आण रे
आज भावाचा वाढदिवस आहे ,
धुमधडाक्यात साजरा करा रे
हॅपी बर्थडे भाई

फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवणारे ,

पण मानाने दिलदार
बोलणं दमदार
आमचा लाडक्या भाऊरायाना
वाढदिवसाच्या भर चौकात झिंग झिंग
झिंगाट गाणं वाजवून
नाचत गाजत शुभेच्छा

Birthday Wishes For Brother In Marathi
Happy Birthday Wishes For Brother In Marathi

भाऊंबद्द्दल बोलावे तेवढे थोडेच ,
इ स , साली भाऊंचा जन्म झाला आणि
मुळींच नशीब उजळलं , लहानपणापासून
जिद्धी , चिकाटी पण साधी राहणी
उच्चं विचारसारनि , आपल्या ,,,,,,गावचे
चॉकलेट बॉय , आमचे मित्र ,,,,,यांस
वाढदिवसाच्या भर चौकात दिवसाढवळ्या
झिंग झिंग झिंगाट शुभेच्छा

आपल्या क्युट स्माईलने लाखो
हसीनाना भुरळ पाडणारे
आमचं काळीज डँशिंग चॉकलेट बॉयला
वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाढदिवसाने तुझ्या
आजचा दिवस झाला शुभ
त्यात तुझ्या वाढदिवसाची
पार्टी मिळाली तर सर्वच होतील सुखी
हॅपी बर्थडे भाऊराया

भाऊ माझा आधार आहेस तू,
आयुष्यातील प्रत्येक प्रवासात तू होतास,
जसा आहेस तास बेस्ट आहे तू
माझा भाऊ आहेस,
भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा

साधारण दिवससुद्धा खास झाला
कारण आज तुझा वाढदिवस आला ,
भाऊ आपणास वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Brother In Marathi
Happy Birthday Wishes For Brother In Marathi

संकल्प असावेत नवे तुमचे
मिळाव्या त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुमचे
याच वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपण दररोज एकमेकांना पाहू शकत नाही
परंतु आपल्या हृदयाला हे माहित आहे कि
आपले एकमेकांवर खूप प्रेम आहे
भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्या वाढदिवसाची हा क्षण नेहमी
सुखदायी ठरो, या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुला आनंदी ठेवो वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा भाऊ !

असे म्हणतात कि मोठा भाऊ
वडिलांसारखा असतो आणि
हे बरोबरच आहे
तुझे प्रेम , आधार आणि काळजी
हे मला वडिलांसारखे वाटते
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ

नशिबाच्या भरवश्यावर राहायचं नाही
हे सांगितलं कोणापुढेही झुकायचं
नाही हे शिकवलंस
असा आहे माझा भाऊराया
ज्याचा आज वाढदिवस आला
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

Birthday Wishes For Brother In Marathi
Happy Birthday Wishes For Brother In Marathi

थँक्यू दादा , तू जगातील सर्वात कुलेस्ट
मोठा भाऊ आहेस जो कोणालाही
हवाहवासा वाटेल
तुझ्या या खास दिवशी तुला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

फुलांसारखा रंगीबिरंगी संसार असो तुझा
देवाकडे प्रार्थना तुझ्या नशिबात असो
फक्त यशाची गाथा , तुझा वाढदिवस
साजरं करण्याचं भाग्य मिळो नेहमी आम्हाला
दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझी नेहमी काळजी घेणाऱ्या आणि
आमच्या कुटुंबाचा आधार असणाऱ्या
माझ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा
आज मला सांगावस वाटत कि,
तू नेहमीच माझ्या
विचारांमध्ये असतोस मी देवाला प्रार्थना
करते कि , तुला दीर्घायुष्य मिळो
तुझ्या आयुष्यात सर्व सुख असोत

दादा तू जगातला बेस्ट भाऊ आहेस
तू माझा मित्र , माझा शिक्षक आणि
गाईड सगळं काही आहेस माझा बेस्ट
भाऊ होण्यासाठी खूप खूप प्रेम
या खास दिवशी तुला वाढदिवसाच्या
लक्ष लक्ष शुभेच्छा

Birthday Wishes In Marathi

समुद्राएवढी आनंद तुला मिळो
प्रत्येक स्वप्न तुझं साकार होवो,
हीच प्रार्थना आहे माझी देवाकडे
वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा

मला दिलेल्या अमूल्य आणि
भरभरून प्रेमाबद्दल धन्यवाद
तुम्हाला भरभरून यश, चांगले आरोग्य
आणि संपत्त्ती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

जेव्हा मला एका चांगल्या मित्राची गरज होती
तेव्हा तू मला साथ दिलीस , माझ्या प्रत्येक
संकटात तू ढाल होऊन उभा राहिलास
थँक्यू दादा माझी नेहमीच काळजी घेतल्याबद्दल
तुझ्या लाडक्या बहिणीकडून तुला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तुझं व्यक्तिमत्व असं दिवसेंदिवस खुलणार
प्रत्येकवर्षी वाढदिवस नाव क्षितिज
शोधणार अशा उत्साही
व्यक्तिमत्वास वाढदिवसाच्या शुभेच्छा

कितीही रागावले तरी समजून घेतलास मला ,
रुसले कधी तर जवळ घेतलास मला,
रडवल कधी तर कधी हसवलंस ,
केल्या पूर्ण माझ्या इच्छा ,
वाढदिवसाच्या तुम्हाला
खूप खूप शुभेच्छा !

प्रिय भावा, तुझ्या आयुष्यात सर्व चांगला
गोष्टी घडोत, भरपूर आनंद आणि सुखदायक
आठवणी तुला मिळोत आजचा दिवस तुझ्या
आयुष्याची नवी सुरुवात ठरो,
भाऊ आपणास वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Brother In Marathi
Happy Birthday Wishes For Brother In Marathi

आज माझ्या आयुष्यातील महत्वाच्या
व्यक्तींपैकी एकाचा वाढदिवस आहे
धन्यवाद भावा नेहमी माझ्या
पाठीशी राहिल्याबद्दल
तुझ्या पुढील भविष्यासाठी
आणि आरोग्यासाठी शुभेच्छा

वर्षात ३६५ दिवस महिन्यात ३० दिवस
हफ्त्यात ७ दिवस आणि माझ्या
आवडीचा एकाच दिवस तो म्हणजे
माझ्या भावाचा वाढदिवस

ज्यांच्यासोबत मी सर्व
काही शेअर करू शकतो
असा भाऊ मला मिळाल्याबद्दल मी
खरोखरच भाग्यवान आहे
तुझा वाढदिवस आनंदमय जावो
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

जेव्हा एकटेपणा जाणवतो ,तेव्हा
तूच सोबतीला असतोस ,खरतर आहेस
माझा भाऊ पण, आहेस मात्र मित्रासारखा ,
हॅपी बर्थडे ब्रदर

Happy Birthday Wishes For Brother In Marathi

तुझी सर्व स्वप्न पूर्ण होवोत
आणि देव तुला सर्व यश देवो
हॅपी बर्थडे भावा

भाऊ हा तुमच्यासाठी देवाने
पाठवलेला बेस्ट फ्रेंड असतो
माझ्याकडेही आहे माझा लाडका भाऊ
हॅपी बर्थडे

तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो पर्वणी
ओली असो व सुकी असो , पार्टी तर ठरलेली ,
मग भावा कधी करायची पार्टी ?
जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

रोज सकाळी आणि संध्याकाळ ओठावर
असत तुझं नाव , भाई अजून कोणी नाही
तूच आहेस आमचा अभिमान , ज्याचा करतो
आम्ही मनापासून सन्मान
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

आज आपण लांब आहोत पण लक्षात आहे
लहानपणीच प्रत्येक भांडण, बाबांकडून
ओरडा खाण असो वा आईच्या हातच
गोड खाण असो
पुन्हा एकदा विश करतो
वाढदिवसाच्या शुभेच्छा भावड्या

Birthday Wishes For Brother In Marathi
Happy Birthday Wishes For Brother In Marathi

मला तुझ्यापेक्षा चांगला भाऊ
देवाला मागूनसुद्धा मिळाला नसता
माझ्यापाठी सदैव खंबीरपणे उभ्या
असणाऱ्या माझ्या भावा तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा

थोडी कमी अक्कल आहे ,पण हट्ट फार आहे
पण तरीही तुझ्यात टॅलेंटची कमी नाही
कोणतीही समस्या असो ,
ती सोडवायला तू सक्षम आहेस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

कोणतीही असो परिस्थिती , कोणी नसो
माझ्या सोबतीला , पण एकजण नक्कीच
असेल सोबत , माझा छोटा भाऊ ,
तूच आहेस माझा खास ,
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

आईच्या डोळ्यातलं तारा आहेस तू
सर्वच लाडका आहेस तू ,
माझी सर्व काम करणारा
पण त्यामुळेच स्वतःला
बिचारा समजणारा आहेस तू
चल आज तुला नो काम ,
हॅपी बर्थडे

हसत रहा तू प्रत्येक क्षणी , प्रत्येक दिवशी
तुझं आयुष्य असो सुद्धा समृद्ध , सुखांचा होवो
वर्षाव असा असो तुझा
वाढदिवसाचा दिवस खास
हॅपी बर्थडे दादा

Birthday Wishes For Brother In Marathi
Happy Birthday Wishes For Brother In Marathi

हिऱ्यामधील हिरा कोहिनुर आहेस तू
माझ्या सर्व सुखाचं कारण आहेस तू
माझ्या सर्वात प्रिय भावा
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

जेव्हा मी रडते तेव्हा तू मला हसवतोस ,
मी जेव्हा दुखी होते तेव्हा तू माझ्या
चेहऱ्यावर हास्य फुलवतोस
मी या जगातील सर्वात भाग्यवान बहीण आहे
कारण माझ्या कडे तुझ्यासारखा भाऊ आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मी आनंदी आहे कि , तुझ्यासारखा
भाऊ मिळाला
जीवनाच्या सुख दुःखात
साथ देणारा भाऊ मिळाला
भाऊ तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा

आनंदाची कारंजी आयुष्यभर उडत राहो
हा शुभ दिवस तुझ्या आयुष्यात वारंवार येवो
मी अशाच देईन तुला शुभेच्छा वारंवार
हॅपी बर्थडे दादा

फुलांमध्ये गुलाब आहेस तू ,
चांदण्यामध्ये चंद्र आहेस तू ,
माझ्या चंद्राचा मुकुट आहेस तू ,
हॅपी बर्थडे ब्रो

आज काही वर्षांपूर्वी
एक अविश्वसनीय व्यक्ती
जगात आली आणि
मी खूप भाग्यवान आहे कि ,
मला व्यक्तीला भाऊ
म्हणण्याचा अधिकार मिळाला
वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ

लाखात आहे एक माझा भाऊ ,
बोलण्यात गोड, स्वभावाने सरळ,
माझ्या सर्वात लाडक्या
भावा तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्या जीवनातील प्रत्येक दिवस आनंदाने,
प्रेमाने आणि सूर्यप्रकाशाने किरणांनी
उजळून जावो हि ईश्वरचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा

जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत तू अव्व्ल रहा ,
तुझं हे आयुष्य गोड क्षणांनी फुलावं !!
भावा वाढदिवसाच्या
खूप साऱ्या शुभेच्छा

माझ्या जन्मापासून तू माझा
पहिला मित्र आहेस
आणि माझ्या मरणापर्यंत
तूच माझा पहिला मित्र राहशील
भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Brother In Marathi
Happy Birthday Wishes For Brother In Marathi

माझ्या गोड दादास वाढदिवसाच्या
भरपूर शुभेच्छा तुला माझ्या आयुष्यात
आणल्याबद्दल मी देवाचे
आभार मानू इच्छिते

मी एकटा होतो या जगात
सोबतीला आलास तू,
आईबाबांचे आणि देवाचे आभार
मला असा भाऊ दिलासा तू
हॅपी बर्थडे ब्रो

जो मला हिरो मानतो , जो माझ्यासारखा
बनू इच्छितो
जो मला दादा म्हणतो,
तोच माझ्या मनात बसतो।
माझ्या लाडक्या तुला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

छोटा भाऊ असल्याचं कर्तव्य नेहमीच
निभावलास हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन
नेहमीच प्रेम केलंस
कारण स्टेटस ठेवायचं तुला मीच शिकवलं ना !
हॅपी बर्थडे छोट्या भावा

तुला हात पकडून चालायला शिकवलं
प्रत्येक संकटात लढायला शिकवलं
आज माझ्या छोटा भावा तुझा वाढदिवस
हॅपी बर्थडे स्टेटस
ठेऊन मी सगळ्यांना सांगितलं

तूला कचरापेटीतुन उचललं म्हणून चिडवलं
त्याच्याच भविष्याची स्वप्न्न सजवतो आहे ,
हॅपी बर्थडे भावा तूच आमचा
सर्वात जास्त लाडका आहे

रोज सकाळ आणि संध्याकाळ , ओठावर
असत तुझं नाव , भाई
अजून कोणी नाही तूच आहेस आमचा
अभिमान , ज्याचा करतो
आम्ही मनापासून सन्मान
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

तुम्ही मला नेहमी चांगली
व्यक्ती होण्यासाठी प्रेरित केले आहे
माझा मोठा भाऊ असल्या बद्दल धन्यवाद
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

जगातील कोणत्याही संपत्तीची तुलना
भावाच्या प्रेमाशी होऊ शकत नाही
मी खूप नशीबवान आहे कि माझ्याजवळ
तुझ्यासारखा प्रेमळ भाऊ आहे
भावा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Birthday Wishes For Brother In Marathi
Happy Birthday Wishes For Brother In Marathi

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
मला तुमच्या सारखा भाऊ दिल्याबद्दल
प्रथम देवाचे तसेच आई वडिलांचे आभार
तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा

हिऱ्याप्रमाणे चमकत राहो
आपल्या कर्तृत्वाची ख्याती
स्नेह जिव्हाळ्याचे वृद्धिंगत
व्हावी मनामनाची नाती
या जन्मदिनी उदंड
आयुष्यात अनंत शुभेच्छा

जन्मदिवस एक दानशूरांचा
जन्मदिवस एक दिलदार
व्यक्तिमत्वाचा
जन्मदिवस माझ्या लाडक्या दादाचा

तुझं व्यक्तिमत्व असं दिवसेंदिवस खुलणार
प्रत्येकवर्षी वाढदिवस नवं क्षितिज
शोधणार अशा उत्साही व्यक्तिमत्वास
वाढदिवसाच्या शुभेच्छा

मित्र नाही भाऊ आहे आपला
रक्ताचा नाही पण जीव आहे आपला
वाढदिवसाच्या असंख्य
शुभेच्छा भावा

Happy Birthday Wishes For Brother In Marathi

सूत्रधार तर सगळेच असतात
पण सूत्र हलवणारा एकच असतो
आपल्या लाडक्या भावाला , हॅपी बर्थडे टू यु
शुभेच्छुक सर्व मित्र परिवार

वादळाचा त्याचा परिचय द्यायची गरज नसते
त्याची चर्चा हि होताच असते
लेका भावड्या
वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपल्या दोस्तीची होऊ शकत नाही किंमत
किंमत करायची कोणाच्या
बापाची नाही हिंम्मत
वाघासारख्या भावाला
वाढदिवसाच्या शुभेच्छा

रुबाब हा जगण्यात असला
पाहिजे वागण्यात नाही
या जन्मदिनी
दीर्घायुष्याची अनंत शुभेच्छा

आपण आपल्या आयुष्यातील
सर्वात सुंदर वेळ एकत्र घालवला आहेस
तुझ्यामुळे माझे बालपण खूप छान होते
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

Birthday Wishes For Brother In Marathi
Happy Birthday Wishes For Brother In Marathi

भावा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
तुझ्या पाठींब्याशिवाय मी माझ्या
आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही
नेहमी माझ्या सोबत राहिल्याबद्दल धन्यवाद

भांडण आणि वाद पण आहेत गरजेचं
भेटणं आणि दूर जाण हि आहे गरजेचं
पण आपण तर एकाच घरात राहतो ,
त्यामुळे कशाला आहे चिंता ,
हॅपी बर्थडे माझ्या संता बंताला

संकल्प असावेत नवे तुमचे
मिळाव्या त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुमचे
याच वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपल्या दोस्तांची किंमत नाही आणि किंमत करायला कोणाच्या बापात हिंमत नाही

वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

HAPPY BRITHDAY ब्रो


आपले लाडके , गोजिरे
डझनभर पोरींच्या मनावर राज्य करणारे
मुलींमध्ये डॅशिंग बॉय
या नावाने प्रसिद्ध असलेल्या
आपल्या रॉयल भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
हॅप्पी बर्थडे भाऊ


दिसायला हिरो
आपल्या कॉलेजचा कॅडबरी बॉय
हजार पोरींच्या मनावर राज्य करणार ग्रुपचं लाडकं व्यक्तिमत्व
रॉयल माणसाला वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा


गावची शान तसेच तरुण , सक्षम , विचारी , हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले ,
कॉलेज ची आण-बाण-शान
आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले ,
अंत्यत handsome , उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले ,
मित्रासाठी काय पण , कुठे पण , कधी पण या तत्वावर चालणारे
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व
देणारे , DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधून घेणारे , लाखो मुलींच्या मनात घर करून बसलेले , सळसळीत रक्त अशी पर्सनॅलिटी कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे , मित्रांच्या
सुखदुःखात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त , याना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा
देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो हि प्रार्थना


तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते
ओली असो व सुकी असो , पार्टी तर ठरलेलीच असते
मग कधी करायची पार्टी ?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा भावा


वाद झाला तरी चालेल पण भावाच्या बर्थडे ला dj लावून नाद झालाच पाहिजे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
हॅप्पी बर्थडे भावा


महाकवी रामदास आठवले यांच्या शैलीत
पावसाळे मे पद्य ऊन
उन्हाळे मे गारा
थंडी मे पद्या पाऊस
और तेरा वाढदिवस आज पद्या
इसलिये मैने फोड्या लवंगी लड्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावड्या
Happy birthday BROTHER


तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा
सळसळणारा शीतल वारा
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावण धारा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
हॅपी बर्थडे भाऊ


सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो
पण त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जात
कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ


तुमच्या आनंदाची फुल सदैव बहरलेली असावीत तुमचे आयुष्य एक अनमोल आदर्श बनावे
ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो
आपल्या आयुष्यात आपणास हवे ते मिळो
आमचे मित्र बंधू आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


हसत राहा टू सदैव करोडोंच्या गर्दीत
चकमत राहा तु हजारांच्या गर्दीत
जसा सूर्य चमकतो आकाशात तसाच तु उजळत राहा
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही
बोलणार नाही
कारण मित्र नाही तर भाऊ आहे आपला
रक्ताचा नाही पण जीव आहे आपला
भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा


नाही फरक पडत जरी विरोधात गेलं संपूर्ण जग व घरदार ,
कारण आपल्या मागे आहे आपला भाऊ जोरदार
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भावा


आपल्या दोस्तांची किंमत नाही आणि किंमत
करायला कोणाच्या बापाची हिंमत नाही
वाघासारख्या भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


प्रत्येकाच्या जीवनात काही खास मित्र असतात त्यापैकी तू एक आहेस भावा ,
अशा जिवाभावाच्या मित्राला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा


तुझ्यासारख्या भाऊ असं हि खरंच देवाची कृपा आहे
हॅपी बर्थडे भावा , तुला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा


रोज सकाळ आणि संध्याकाळ
ओठावर असत तुझं नाव ,
भाई अजून कोणी नाही तूच आहेस आमचा अभिमान ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा


आईच्या डोळ्यांतला तारा आहेस तू
सर्वांचा लाडका आहेस तू
माझी सर्व काम करणारा
पण त्य्यामुळेच स्वतःला बिचारा समजणारा आहेस तू
चल आज तुला नो काम ,
हॅप्पी बर्थडे


माझा आधार , माझा सोबती जो प्रत्येक संकट मध्ये
खंबीर पणे माझ्या पाठीशी उभा राहतो
अश्या माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या यशामागील कारण आणि आनंद मागील आधार
असणाऱ्या माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


जेव्हा कोणी सोबत उभे नसते तेव्हा ,
जो आपल्या सोबत आपल्या सपोर्ट साठी उभा असतो तो भाऊ असतो


मटकी ला मोड नाय न भाऊला तोड नाय
आधी यवतमाळ न आता अकोल्याच्या पोरींची धडकन
डुग्ग्या नावाने #फेमस


समोरच्या च्या दिलात जाऊन #direct #धडक
याची किलर अशी smile पाहून मुली बोलतात ye हिरो #pls#pls #pls एकदा तरी पलटी
बुद्धीने एकदम चाणाक्ष्य पण साधी राहणी न उच्चं विचार
हातात घालते लव्हर ने दिलेली #ring न स्वतःला म्हणते fb न व्हात्साप्प चा #किंग
अश्या आमचा काळा असून पांढऱ्या #बुलेट वर फिरणाऱ्या
भावाला वाढदिवसाच्या #खूप#खूप शुभेच्छा
शुभेच्छुक _आपलेच #पोट्टे


अनरोल्डभाऊ प्रसन्न #
बॉडी बिल्डिंग च्या दुनियातला ब्रोक लेसनर पण
ह्यांच्या दिसण्यावर जाऊ नका कारण काहीच फरक नाही पडत
अकोला सोडून धामणगाव मध्ये दरोडा टाकणारे पण
अकोल्यात बोलावून आपण मात्र फरार असणारे
विण्याच्या एका झोपडीत चड्डी ओली करणारे भाऊ काधिच मुलींकडे पाहत नाही
कारण मुलीचं भाऊ च्या शरीरयष्टी घायाळ असतात
असा असून सुद्धा भांडण झाले कि सर्वात पहिले रूम वर जाऊन लपणारे
असे आपले पादरफिस्के व्यक्तिमत्व
श्री श्री **ह्यांना ५ आखाडे ७ व्यायामशाळा आणि ११ जिम भरून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा


नाव : XYZ
शिक्षण : SOFTWARE ENGINEER भो
वय : बहुतेक २६ लागलं आता
काम : अजिबात नाही नुसता विमल , पण आज रात्री सोडली अशे म्हणणारे
अल्प परिचय : भावा बद्दल बोलावं तेवढं कमीच पण काई हरकत नाहि
लाडानं जीग्रा म्हणून प्रसिद्ध असलेले
साक्षात हिराच
नेहमी वेळेवर हजर असणारे
आपल्या चालण्या अन बोलण्यातून आपली IMAGE तयार केलेले
स्वतःला फिट ठेवणारे आणि ते पण कंबर बेंड करून
फिरता फिरता कुंठ धडकले , लागले तरी घरी न सांगणारे


आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील माणूस ,
दारव्हा शहराची शान तसेच तरुण , सक्षम , विचारी , हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले ,
२४ तास WHATSAPP वर अवैलबल असणारे आणि मेसेज चा रिप्लाय अचूक देणारे
कुठे फिरायला जाऊ म्हंटल तर गादी वरच त्या जागेचे पिक्चर दाखवून समोरच्याला गप्प बसवणारे
आमच्या या जिवाच्या तुकड्याला वाढदिवसाच्या १ स्विफ्ट डिझायनर ट्युबर्ग भरून हार्दिक शुभेच्छा


१२ वि मध्ये असताना तिने दिलेल्या नकारामुळे हारून न जाता
आपल्या प्रेमाचा शोध चालूच ठेवणारे
सर्वात आवडता पक्षी कोणता मिट्टू असं सांगणारे
आपल्या दादाच खूप माण ठेवणारा आणि दादा ला खूप भिणारा
काहीही करू म्हंटल कि नाही दादा पाहते हे एकच ब्रीदवाक्य जपणारा
लहान पणापासून आई ने घेतलेल्या प्रत्येक भांड्यावर आपला नाव कोरणारे
१७६० डेव्हलोमेन्ट भाषेचं ज्ञान असणारे पण सध्या नेट्वर्किंग मध्ये जॉब करत असलेले
फेसबुकवर फक्त मुलींच्या फोटोवरच कमेंट करणारे
आता पर्यंत वर्धा नर्सिंग कॉलेज च्या ४०३ पोरी पटवण्यात यशस्वी झालेलं
पण पोरीनं हात पकडला तरी घामाघूम होणारे
असं पादर फिसक्या टाईप च व्यक्तिमत्व असलेले
श्री श्री याना वाढदिवसाच्या पाण्याच्या कोरडा टँकर भरून हार्दिक शुभेच्छा
WISH YOU A VERY HAPPY BIRTHDAY
शुभेच्छुक
आपलेच पोट्टे


३३ कोटी देवांचा ATTITUDE घेऊन जन्माला आलेले ,
आमचे सर्वात दलिंदर आणि एक नंबरचे लुचाट कार्यकर्ते
मल्टी नॅशनल कंपनी ची आन बाण शान , मुज्जर संघटनेचे अध्यक्ष
रस्त्यावर चालता चालता मिर्गी येऊन पडणारे व
१७६० लोकांच्या शिवा खाणारे
तरी पण सगळ्यात मोठा मन ठेऊन सगळ्यांना वेळोवेळो मदत करणारे आणि
सर्वांचे लाडके असे व्यक्तिमत्व असणारे राहुल्या
यांच्या बाबतीत बोलाव तेवढं कमीच [ लय मुज्जर आहे तो ]
ऐकावं तेवढं कमीच
आपल्या मोहक आणि कातिल अदांनी पोरींचे हार्ट चूर चूर करणारे गोड आणि
गोंडस असा हा पोरगा
दोस्तांच्या जीवास जीव देऊन त्यांच्यावर अपरंपार प्रेम करणारे
दोस्तीच्या दुनियेतला शेरखान


स्वभावाने तसे गरम गरम परंतु अंगावर आले तर शिंगावर न घेता भयभयीत होऊन उठून पडणारे
बे सुम्या म्या जेवण केला नाही , मी भांडे धुणार नाय हे ब्रीदवाक्य जपणारे
मित्रांना दुरून फोर्स करून बोलवून त्यांना रूम वर ठेवून स्वतः दुसऱ्या vip लोकं सोबत फिरायला जाणारे
लोणावळा दाखवतो म्हणून मोठ्या हौशीने नेणारे आणि
एक पॉईंट दाखवून झाला इतकंच आहे म्हणून सांगणारे
काळ्या काळ्या unicorn वर आपल्या गर्लफ्रेंड सोबत शांतपणे आणि
अत्यंत कमी गतीने गाडी घेऊन फिरायला पसंत करणारे
शरीर जणू अर्नाल्ड सारखे तोंड जणू रणबीर कपूर सारखं असूनही ऐट न मारणारे
स्टाईल आणि स्माईल जणू काय जन्नत चा हाश्मी
अशा अशा प्रकारे अत्यंत सडपातळ शरीरात अवाढव्य व्यक्तिमत्व घेऊन वावरणारे xyz याना वाढदिवसाच्या
ढेपीच पोतभरून शुभेच्छा !!!


आज या ठिकाणी सांगण्यात अत्यन्त आनंद होत आहे कि #brand company मध्ये नोकरीवर असणारे
आणि मागील २ वर्षात फक्त मुलींशी मैत्री करणारे
सुपरस्टार अँक्शन हिरो तसेच मनानं दिलदार , बोलणं दमदार ,, वागणं जबाबदार ,, कापसाचे सारखा पंधरा ,,डँशिंग boy दिसायला एखाद्या हिरो ला हि लाजवेल असे व्यक्तिमत्व हजारो मुलींच्या मनाची धडकणं
भाऊ दिसतो छान म्हणून सगळेच भाऊंचे फॅन
आपल्या आई एवढाच गर्लफ्रेंड वर जीवापाड प्रेम करणारे
सध्या मित्रां मध्ये #kancha नावाने प्रचलित असलेले आणि आता दिल्ली वर लक्ष केंद्रित करणारे
मा श्री श्री ,,,,,,,,,,,,,याना वाढदिवसाच्या ४ #ट्रक ६ #tam _ tam ,३# train भरून भका भक शुभेच्छा
शुभेच्छुक ,,,,,,,,,,,#पोर


happy brithday Xyz भाई
आमचा लाडका भाऊ
क्युट असा look युनिक अशी style , awesome अशी smile quality असे thought बोलायला
कडक समोरच्याच्या दिलात जाऊन देतो धडक , याच्या किलर आशा smile ची पाहून झलक पोरी बोलतात
a hero pls एकदा तरी palat , बुद्धीने ग्रेटर पोरींचा हातात घालत नाही कधी रिंग माझा भाऊ fb whats app चा किंग चार्जिंग करतो
फुल्ल , हुशार इतका कि सोशल मीडिया ला पण करतो gull हल्ली
सगळेच असतात #shainer पण आपला भाऊ थोडासा अलग , बोले तो #फुल्ल २ designer याच्यासारखा
कोणी नाही craker , he is the one worlds best haker
,,,,यांना #पोते#भरून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
wish u a happy brithday bro


ज्यादा ‘इंग्लिश’ नही आती वर्णा attitude वाला status डालता but अब मराठी मे हि
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा #भावी आमदार
शुभेच्छुक : your best friend


वर्षाचे ३६५ दिवस –महिन्याचे ३० दिवस
हफ्त्याचे ७ दिवस
आणि माझ्या आवडीचा १ दिवस
तो म्हणजे माझ्या भावाचा वाढदिवस
भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा


थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही बोलणार नाही कारण
।। मित्र नाही तर भाऊ आहे आपला।।
।। रक्ताचा नाहि पण जीव आहे , आपला।।
dj वाजणार शांताबाई शालू शिला नाचणार ,,,,,,,गाजणार ;
जळणारे जळणार आपल्या भाऊंचा बर्थडे म्हणजे
शहरा शहरात चर्चा चौकात dj रस्त्यावर धिंगाणा
दोस्तीच्या दुनियेत राजा माणूस भाऊंबद्दल काय बोलायचं
३० तारिखला भाऊ जन्म झाला , लहानपणापासून जिद्द व चिकाटी
शाळेत असताना राडा करणं साधी राहणी उच्च विचार ,
सगळ्या मित्राच्या मनावर राज्य करणारे दोस्ती नाही तुटली पाहिजे ह्या फॉर्म्युला वर चालणार
आपल्या क्युट smile ने लाखो हसीन जवान दिलाना भुरळ पाडणारे
आमचं काळीज आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवणारे
तसेच मनानं दिलदार , बोलणं दमदार
वागणं जबाबदार , आमचे लाडके बंधू
यांना वाढदिवसाच्या भर चौकात झिंग झिंगाट झिंग गान वाजवून नाचत गाजत शुभेच्छा !


कोणाच्या हुकूमावर नाय जगत
स्वतःच्या रुबाबदार जगतोय
अशा दिलदार व्यक्तिमत्वाला
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!


अब्जावधी दिलांची धडकणं , मोजता येणार नाही एखाद्या पोरींचे प्राण ,
आमच्या सर्वांची जान
५००००० पोरींच्या मोबाईलचा wallpaper असणारा
पोरींमध्ये [ dairy milk boy , छावा ] अशा विविध नावानी प्रसिद्ध असलेला
आमचा लाडका आणि मुलींच्या हृदयावर कहर करणारा , आमचा branded
भाऊ ‘नाव ‘ यांना वाढदिवसाच्या
१ कंटेनर
२ टमटम
५ छोटा हत्ती
१० ट्रक
११ ट्रॅकटर आणि
१२ टेम्पो भरून
[ cake फाडू ] शुभेच्छा , happy brithday
हैप्पी brithday भाऊ


आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस ,
शहराची शान तसेच तरुण , सक्षम , विचारी , हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले ,
कॉलेज ची आन बाण शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले
अत्यंत HANDSOME , उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले
मित्रासाठी काय पण , कुठे पण , कधी पण या तत्वावर चालणारे
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसे खर्च करणारे व
मित्रांमध्ये बसल्यानंतर मोबाईल पेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे
DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधून घेणारे ,
लाखो मुलींच्या मनात घर करून बसलेले , सळसळीत रक्त , अशी पर्सनॅलिटी !
कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे
मित्रांच्या सुखदुःखात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त ,
याना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा
देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो हि प्रार्थना !


माझ्यामुळे बिघडलेल्या
माझ्या अतिसभ्य मित्राला
प्रकटदिनाच्या हार्दिक शुभेच्छा


सर्वात दिलदार आणि मित्रांवर पैसे उडवणारा
न बोलता पार्टी देणारा
शांत डोक्याने विचार करणाऱ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आली लहर आणि केला कहर
आमच्या भाऊंच्या बर्थडे ला अख्ह गाव हजर
आमच्या काळजाच्या तुकड्याला वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा


भरपूर सिगारेट आणि दारू पिऊन सुद्धा
अजून एक वर्ष जीवनात राहिल्याबद्दल
भाऊ आपले अभिनंदन
भाऊ आपल्याला प्रकटदिनाच्या हार्दिक शुभेच्छा


आमच्या भाऊंना प्रकटदिनाच्या गुलिगत शुभेच्छा आणि खूप सारे प्रेम


भाऊ आपण किती चांगले आहात
भाऊ आपण किती गोड आहात
भाऊ आपण किती खरे आहात
नाहीतर एक आम्ही आहोत
नेहमी खोटे बोलतच आहोत
भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


भावाशिवाय काहीच जमत नाही
भाऊंच्या शब्दांशिवाय झाडाचं पान सुद्धा हालत नाही
आमच्या काळजाच्या तुकड्याला वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा


अब्जावधी मुलींच्या हृदयाची धडकन असणाऱ्या
मोजता येणार नाही एवढ्या मुलींचे प्राण असणाऱ्या
आमच्या सर्वांची जान
हजरो पोरींच्या मोबाईलचे वॉलपेपर असणाऱ्या
मुलींमधे छावा , चॉकलेट बॉय , टायगर अश्या विविध नावानी फेमस असणाऱ्या।,
आमचा काळजाचा तुकडा आणि लाखो मुलींच्या हृदयावर राज्य करणारे आमचे भाऊ
आमचे नेते म्हणजे भाऊ [ नाव ] याना प्रकटदिनाच्या
दहा ट्रक भरून साखर वाटून शुभेच्छा


दोस्तीच्या दुनियेतील देवमाणूस
आपल्या आई बाबांचा सभ्य मुलगा
मुलींचे विशेष आकर्षण असणाऱ्या
आमच्या लाडक्या भावाला अवतार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


दरवर्षी आपण मोठे व्हाल
कौतुक करावे कि सहानुभूती दाखवावी हे मला माहित नाही
परंतु तरीही आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा


ती साधारण राहणीमान पण उच्च विचार ठेवणारे
आपल्या बोलण्यातून आणि चालण्यातून आपली ओळख तयार केलेले
स्वतःला HEALTHY ठेवणारे #GYM लव्हर [ कुबड्या भाई ]
सर्व मित्रांच्या फुफुसांवर राज्य करणारे
मैत्री नाही तुटली पाहिजे ब्रिदवाक्यावर चालणारे
लय कट्टर चेन्नई सुपर किंग आणि धोनी साहेबांचे मोठे समर्थक
PHARMACY चे एकमेव आधारस्तंभ असलेले
BGMI लव्हर JAI BGMI संघटनेचे अध्यक्ष
आपल्या बोलण्याने OPPOSITE व्यक्तीला शांत करणारे रुबाबदार व्यक्तिमत्व
आपले जिवलग दोस्त [ नाव ] याना प्रकटदिन निमित्त लय लय शुभेच्छा
गल्लीपासून दिल्ली पर्यंत बर्थडे आहे भावाचा ह्या गाण्यावर नागीण डान्स करून हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या शुभेच्छा भावड्या कंटाळ्या२५ चा झालास आता तरी पार्टी दे
सौजन्य : आपले BGMI SQUAD


तुमच्या खोडकर , बदमाश , नालायक , वात्रट मित्राला
कसा पण असला तरी आमचा जिवलग मित्र
त्यांना खास त्यांच्या भाषेत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


अंगात जीव नसूनही समोरच्याला शब्दांनी गार करणारे
मित्रासाठी चौकात कोणाशीही कधीही भिडणारे
समोरच्याला अंगातील मस्ती क्षणात जिरवणारे
आमच्या नेते [ नाव ] भाऊंना वाढदिवसाच्या सप्रेम शुभेच्छा


आपण बऱ्याच वर्षांपासून ह्या जगात जगत आहात कि
माझ्याकडे दिवस मोजण्यासाठी पुरेसे कॅलेंडर सुद्धा नाही
आणि शुभेच्छा पण शिल्लक नाहीत तरीपण
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


डीजे जोरात वाजणार मुन्नी शीला शांता शालू नाचणार सर्व जळणारे खूप जळणार
आपल्या [ नाव ] चा बर्थडे म्हणल्यावर प्रत्येक चौकात डीजे शहरामध्ये चर्चा आणि रस्त्यावर धिंगाणा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


दोस्ती दुनियेतील राजा माणूस म्हणजे आमचे भाऊ
[ नाव ] लहानांपणापासूनच शाळेत खूप राडा करणारे
सगळ्या मित्रांच्या हृदयावर राज्य करणारे , साधी राहणी आणि उच्च विचार करणारे
काहीही झाला तरीही दोस्ती तुटली नाही पाहिजे या तत्वावर घडलेले


लाखो मुलींच्या जवान दिलानं आपल्या कडक हास्याने ने घायल करणारे
डँशिंग चॉकलेट बॉय आणि आमचं एकच काळीज
फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीचा घाम काढणारे
तसेच बोलणं दमदार मनानं दिलदार आणि वागणं रुबाबदार असणारे
आमचे लाडके [ नाव ] याना झिंगाट गाण्यावर नाचून खूप शुभेच्छा


आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस
शहराची शान तसेच तरुण शुद्ध विचारी अतिहुशार भावी तडफदार नेतृत्व असलेले
कॉलेजची एकमेव आन-बाण – शान आणि हजारो मुलींची जान असलेले
अत्यंत HANDSOME आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले
मित्रासाठी काय पण कुठे पण , कधी पण काही पण करायला तयार असणारे
मित्रांमध्ये मोठ्या दिलाने पैसा खर्च करणारे
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा दोस्ताना जास्त महत्व देणारे
लाखो मुलींचे लक्ष वेधून घेणारे लक्ष्यवेधी
हजारो मुलींच्या मनात घर करून बसलेले
सळसळीत रक्त अशी ओळख असणारे
कधीही कोणावर न चिडणारे सतत हसमुख आणि
मनमोकळ्या स्वभावाचे मित्रांच्या सर्व संकट मध्ये सहभागी होणारे
असे आमचे खास दोस्त याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


खाल्ला होते चहात बुडवून बिस्कीट गुड्डे
आणि माझ्या कडून भाव तुला हॅपी बर्थडे
कवी आपलेच – श्री रामदास आठवले


दिसायला एखाद्या अभिनेत्या ला हि लाजवणारे
शहराचे कॅडबरी बॉय आपले लाडके भावी नेते
डझनभर मुलींच्या हृदयात अडकून पडलेलं
मुलींकडे पागल मजनू या नावाने फेमस असलेले
आमच्या रुबाबदार भाऊला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


ना तू आकाशातून पडला आहेस
ना तू वरून टपकला आहेस
ना कुठे सापडला आहेस
असे मित्र खास ऑर्डर देऊनच बनवता येतात
प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


काय करणार जास्त इंग्लिश मला येत नाही
नाहीतर चार पाच पानाचे स्टेट्स ठेवले असते
पण आता मराठी मध्ये प्रकटदिनाच्या हार्दिक शुभेच्छा


जगातील सर्वात मोठे रहस्य तुझं वय आहे
मला तरी सांग नक्की तुझं वय काय आहे
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा


ऍक्शन हिरोईन तसेच दिलदार मनाची
दमदार बोलणे आणि लचकदार वागणे
व्यक्तिमत्व शांत दिसण्याला छान
केस फिरवून पोरांना वेड लावणारी
दिसायला एखाद्या हिरोईन ला लाजवणारी


फ्युचर मिस इंडिया आणि भावी अभिनेत्री
डझनभर पोरांच्या मनावर राज्य करणार
मुलांमध्ये रॉयल मुलगी नावाने फेमस असलेली
खूप पोरांचे प्रपोजल रिजेक्ट करून एका च्या मागे लागलेली
आमचे जवळची मैत्रीण नाव याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


मी वयाचा उल्लेख असलेला कोणताही विनोद कधीच करत नाही
कारण मला माहित आहे कि तुमच्यासारख्या एखाद्याला दुःख वाटेल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


खरंच तू खूप भाग्यवान आहेस
कारण तुला एक चांगला हुशार कर्तृत्वान मित्र भेटला
आता मला मिळाला नाही म्हणून काय झालं तुला तर मिळाला आहे ना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


जोपर्यंत बत्तीस दात सलामत आहेत टोपार्यंत सगळे दाखवून हसा आणि मजा करा
कारण ते जास्त दिवस नाही टिकणार
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आमच्या मैत्रिणी बद्दल काय बोलायचे इसवी सण पूर्ण साली यांचा जन्म झाला
आणि पोरांचे नशीब उजळले
लहानपणापासून अति प्रामाणिक आणि कमी मेहनती व्यक्ती
साधी राहणी आणि उच्च विचार नसलेली व्यक्ती
सतत इंस्टाग्राम रील बनवणारी
आपल्या खवट स्माईल ने हजारो मुलांना नादाला लावणारी
मनाने दिलदार गावची चॉकलेट हिरोईन बोलणं दमदार वागणार रुबाबदार
आमची मैत्रीण नाव याना भर चौकात बाबुराव गाणं वाजवून
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आपण एवढे मोठे झाले आहेत कि आता केकवर मेणबत्त्या लावण्याची जागा उरली नाही
तरीही तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
जन्मापासून खोडकर असलेली
उगाच काड्या लावून भांडणे पाहणारी
एका वेळी दोन दोन पोरांना फिरवणारी
खूप मुलांचा जीव कि प्राण असणारी
टिक टॉक वर राडा करणारी
सेल्फी शौकीन
दोस्तांच्या दुनियेतील राणी
रॉयल इन्फिल्ड लव्हर
याना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा


जो पर्यंत मी शिव्या देत नाही तोपर्यंत रिप्लाय न देणाऱ्या
आमच्या अति सभ्य मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


मित्रांमध्ये बसल्यावर सर्व लक्ष मोबाईल मध्ये ठेवणारा
प्रियसीच्या एका हाकेवर कुत्र्यासारखा पळत जाणारा
चहाच्या टपरीवर चहा पिऊन पैसे न देता पळून जाणारा
जिगरी मित्रास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
शुभेच्छुक : फुकट्या मित्र मंडळ


खूप दिवसापूर्वी खूप दूर असलेल्या आकाश गंगेमध्ये एका छोट्या धूमकेतून जन्म घेतला होत
त्या धूमकेतूला वाढदिवसाच्या मोठे ब्लॅक होल भरून हार्दिक शुभेच्छा


तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणू एक सणच असते
ओली असो वा सुकी असो आमची पार्टी तर ठरलेलीच असते
मग कधी करायची पार्टी सांगा लवकर
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आमच्या वहिनींचे चॉकलेट बॉय , मुलीचे प्रेम रिजेक्ट करणारे आमचे WHASTAPP किंग
मुलींचे लाडके सुंदर बॉय व आमचे लाडके भाऊ आणि सगळ्या मित्रांना जीव लावणारे
हजारो मुलींच्या आणि आंटीच्या दिलांची धडकन
तसेच बुलेटचे एकमेव मालक असणारे
मुलींना आपल्या स्माईल वर फिदा करणारे


असे एकमेव व्यक्तिमत्व ज्यांना प्रचंड इंटरनेट वर प्रेम आहे
म्हणजे आमचे [ नाव ] या आपल्या भावाला वाढदिवसाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा


पावसाळे मी ऊन पडता आहे आणि उन्हाळे मे गारा
थंडी मे पडता पाऊस
और तेरा वाढदिवस आज पडता
इसलिये मैं ने फोडता लवंगी लड्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावड्या
कवी आपलेच – रामदास आठवले


एकवेळ तू तुझा जन्मदिवस विसरू शकते
पण मी कधीच विसरू शकत नाहि
कारण तू एका वर्षाने म्हतारा झाली
याची आठवण करून तुला त्रास द्यायला मला नेहमी आवडते
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


सगळ्या मुलांमध्ये CRUSH
स्वीट गर्ल ATTITUDE गर्ल फ्युचर मिस इंडिया
अशा विविध नावानी प्रसिद्ध असलेल्या पोरीला
तिच्या जन्मदिवसाच्या खूप शुभेच्छा


आयुष्यात सगळी सुख तुला मिळो
फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको म्हणजे झालं
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा झिपरे


समजूतदार हुशार दिलदार व्यक्तिमत्व
असलेल्या झिपऱ्या पोरीला
तिच्या सभ्य भावाकडून जन्मदिवसाच्या अनंत शुभेच्छा


हजारो मुलींचे जीव कि प्राण असणारे आमचे डँशिंग भाऊसाहेब
तसेच शेकडो मुलींच्या मोबाईल चे वालपेपर असणारे
मित्रांसाठी कधीही कुठेही काहीही करणारे मित्रप्रेमी
कधीही भर चौकात राडा करणारे
रॉयल एन्फिल्डचे एकमेव मालक
कॅमेरा घेऊन फोटोशूट करणारे
अश्या आमच्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा


तालुक्याची आन बाण आणि शान
हजारो मित्रांचे प्राण
लोकांच्या हृदयावर आणि मनावर
अधिराज्य गाजवणाऱ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


नाव : [ नाव ]
वय : २५ वर्षाचा घोडा
काम : टवाळक्या करणे
फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष स्वतःला म्हणणारे
त्याचा परिचय : भावा बद्दल बोलण्यासारखं काही विशेष नाही पण काही हरकत नाही
शहरात लव्ह गुरु म्हणून प्रसिद्ध असलेले
ब्रेकअप झालेल्या मुलीचा हक्काचा खांदा
साक्षात २४ कॅरेट सोने फक्त नकली
फायदा असेल तर नेहमी TIME वर हजर असणारे
दुसऱ्याच्या पार्टीला न चुकता वेळेच्या आधी हजर असणारे
आपल्या बोलण्याचालण्यातून आपली ओळख तयार केलेले
शैक्षणिक पुस्तकन उघडता कॉलेज मध्ये टॉप करणारे आणि स्वतःला फिट ठेवणारे
लय भारी हाय पोरगी दिसली कि म्हणणारे अन स्वतः तिच्या नादी लागणारे
पोरीच्या मागे गाडीवर फिरणारे आमच्याबरोबर
फिरता फिरता कुठं धडकले तरीही पण घरी न सांगणारे [ आईला घाबरून ]
आपल्या जवळच्याच पाहुण्याच्या मुलीसोबत
लग्न करून घर संसारावर लक्ष केंद्रित असलेले
सगळे कांड करून सभ्य असणारे
आपले मित्र [ नाव ] याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आपण वाईनची बाटली किंवा चांगली चीज नसल्यास
वय काही फरक पडत नाही ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आमचा भाऊ सर्वात लाडका आणि दिलदार दमदार व्यक्तिमत्व
गावची आणि तरुणाची शान – अभिमान स्वाभिमान
एक श्रेष्ठ नेतृत्व भावी आमदार
लाखो पोरांची जान आणि प्राण
DJ च्या गाण्यावर एका क्षणात पोरींचे लक्ष वेधून घेणारे
गावातल्या कट्ट्याची आन बाण शान अत्यंत देखणे तरुण
बोलण्यात एखाद्या श्रेष्ठ राजकारण्याला हि शांत करणारे
मित्रासाठी कुठे पण , काय पण , कधी पण केव्हापण या नियमावर चालणारे
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे
प्रेमळ आई बाबांचं प्राण


जिवलग भाऊ सच्चा दोस्त आणि लाडका नेता
आमचा भावाला वाढदिवसाच्या हार्दिक पांड्या शुभेच्छा


नाव : माहित असेलच
वय : घोडा झाला ३० वर्षाचा नुसता वाढलाय
काम : बोंबलत हिंडणे पोरींच्या मागे नुसते एवढंच
भावाची बदल माहिती – भाऊ बद्दल बोलण्यासारखे फार काही आहे
पोरीनं मध्ये सतत राहणारे फिरणारे आणि मजा करणारे
मुलींच्या हृदयात राहायला असणारे
स्वतःला ३२ वेळा आरशात पाहून पावडर लावणारे
स्वतःला gym करून फिट ठेवणारे [ नाईलाजाने ]
अभ्यासात मोठा झिरो असणारे
पोरगी दिसली रे दिसली अर्रर्रर्रर्रर्रर्र तुझी वहिनी आहे म्हणणारे
पण सगळ्यांचे आदर करणारे आणि आई वडिलाला खूप प्रेम करणारे
प्रेमळ बायकोचा आदर करणारे , कष्टाळू , निष्ठावान आणि प्रेमळ असणारे
अश्या आमच्या हे वाया जाऊन सुधारलेल्या सभ्य मित्राला
वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा


जीवनाचा सर्व आनंद मिळो तुला
बस तू फक्त पार्टी द्यायला विसरतो नको


तुझं आयुष्य इमानदारीने जग
हळूहळू खा आणि तुझ्या
वयाबाबत खोटं बोलायलाही शिक
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा !


आज तर शहरा शहरात चर्चा होणार
dj वाजणार , सर्व नाचणार ,
धिंगाणा होणार ग पोरी
कारण तुझा बर्थडे आहे
आणि माझ्यासाठी तो स्पेशल आहे


कोणाच्या हुकूमावर नाय जगत
स्वतःच्या रुबाबदार जगतोय
अशा दिलदार व्यक्तिमत्वाला
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !


ए मित्रा , तू आहे माझा पाळीव कुत्रा ,
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
भावाचा बर्थडे वाजले बारा ,
अन कोंबडे कापले तेरा


माझ्यामुळे बिघडलेल्या
माझ्या अतिसभ्य मित्राला
प्रकटदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

NMK NMK NMK


सर्वात दिलदार आणि मित्रांवर पैसे उडवणारा
मी बोलता पार्टी देणारा
शांत डोक्याने विचार करणाऱ्या भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आली लहर आणि केला खरं
आमच्या भाऊंच्या बर्थडे ला अक्ख गाव हजर
आमच्या काळजाच्या तुकड्याला
वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा


भरपूर सिगारेट आणि दारू पिऊन सुद्धा
अजून एक वर्ष जीवनात राहिल्याबद्दल
भाऊ आपले अभिनंदन
भाऊ आपल्याला प्रकटदिनाच्या हार्दिक शुभेच्छा


आमच्या भाऊंना प्रकटदिनाच्या गुलीगत शुभेच्छा आणि खूप सारे प्रेम


भाऊ आपण किती चांगले आहात
भाऊ आपण किती गोड आहात
भाऊ आपण किती खरे आहात
नाहीतर एक आम्ही आहोत
नेहमी खोटे बोलतच आहोत
भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


भावाशिवाय काहीच जमत नाही
भाऊंच्या शब्दांशिवाय झाडाचं पान सुद्धा हालत नाही
आमच्या काळजाच्या तुकड्याला वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा


अब्जावधी मुलींच्या हृदयाची धडकन असणाऱ्या
मोजता येणार नाही एवढ्या मुलींचे प्राण असणाऱ्या
आमच्या सर्वांची जान
हजरो पोरींच्या मोबाईलचे वॉलपेपर असणाऱ्या
मुलींमध्ये छावा , चॉकलेट बॉय , टायगर अश्या विविध नावानी फेमस असणाऱ्या
आमचा काळजाचा तुकडा आणि लाखो मुलींच्या हृदयावर राज्य करणारे आमचे भाऊ
आमचे नेते म्हणजे भाऊ [ नाव ] याना प्रकट दिनाच्या
दहा ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा


दोस्तीच्या दुनियेतील देवमाणूस
आपल्या आई बाबांचा सभ्य मुलगा
मुलींचे विशेष आकर्षण असणाऱ्या
आमच्या लाडक्या भावाला अवतार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


दरवर्षी आपण मोठे व्हाल
कौतुक करावे कि सहानुभूती दाखवावी हे मला माहित नाही
परंतु तरीही आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा


तुमच्या खोडकर , बदमाश , नालायक , वात्रट मित्राला
कसा पण असला तरी आमचा जिवलग मित्र
त्यांना खास त्यांच्या भाषेत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


अंगात जीव नसूनही समोरच्याला शब्दांनी गार करणारे
मित्रासाठी चौकात कोणाशीही कधीही भिडणारे
समोरच्याच्या अंगातील मस्ती क्षणात जिरवणारे
आमच्या नेते [ नाव ] भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आपण बऱ्याच वर्षांपासून ह्या जगात जगत आहात कि
माझ्याकडे दिवस मोजण्यासाठी पुरेसे कँलेंडर सुद्धा नाही
आणि शुभेच्छा पण शिल्लक नाहीत तरीपण
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


डीजे जोरात वाजवणार मुन्नी शिला शांता शालू नाचणार सर्व जळणार
आपल्या [ नाव ] चा बर्थडे म्हणल्यावर प्रत्येक चौकात डीजे शहरांमध्ये
चर्चा आणि रस्त्यांवर धिंगाणा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


दोस्ती दुनियेतील राजा माणूस म्हणजे आमचे भाऊ
[ नाव ] लहानपणापासून शाळेत खूप राडा करणारे, सगळ्या मित्रांच्या ह्रदयावर राज्य करणारे ,
साधी राहणी आणि उच्च विचार करणारे
काहीही झाला तरीही दोस्ती तुटली नाही पाहिजे या तत्वावर घडलेले
लाखो मुलींच्या जवान दिलाना आपल्या कडक हास्याने घायल करणारे
डँशिंग चॉकलेट बॉय आणि आमचं एकच काळीज
फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीचा घाम काढणारे तसेच बोलणं दमदार
मनं दिलदार आणि वागणं रुबाबदार असणारे
आमचे लाडके [ नाव ] याना झिंगाट गाण्यावर नाचून खूप शुभेच्छा


खाल्ला होते चहात बुडवून बिस्कीट गुड्डे
आणि माझ्याकडून भाव तुला हैप्पी बर्थडे
कवी आपलेच – श्री रामदास आठवले


दिसायला एखाद्या अभिनेत्याला हि लाजवणारे
शहराचे कॅडबरी बॉय आपले लाडके भावी नेते
डझनभर मुलींच्या हृदयात अडकून पडलेलं
मुलींकडे पागल मजनू या नावाने फेमस असलेले
आमच्या रुबाबदार भाऊला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


ना तू आकाशातून पडला आहेस
ना वरून टपकला आहेस
ना कुठे सापडला आहेस
असे मित्र खास ऑर्डर देऊनच बनवता येतात
प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


काय करणार जास्त इंग्लिश मला येत नाही
नाहीतर चार पाच पानाचे स्टेटस ठेवले असते
पण आता मराठी मध्ये प्रकटदिनाच्या हार्दिक शुभेच्छा


जगातील सर्वात मोठे रहस्य तुझं वय आहे
मला तरी सांग नक्की तुझं वय काय आहे
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा


जोपर्यंत बत्तीस दात सलामत आहेत
तोपर्यंत सगळे दात दाखवून हसा आणि मजा करा
कारण ते जास्त दिवस नाही टिकणार
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आमच्या मैत्रिणी बद्दल काय बोलायचे इसवी सन पूर्व साली जन्म झाला
आणि पोरांचे नशीब उजळले
लहानपानापासून अति प्रामाणिक आणि कमी मेहनती व्यक्ती, साधी राहणी आणि उच्च विचार नसलेली व्यक्ती
सतत इंस्टग्राम रील बनवणारी
आपल्या खवट स्माईल ने हजारो मुलांना नादाला लावणारी
मनाने दिलदार गावची चॉकलेट हिरोईन बोलणं दमदार वागणार रुबाबदार
आमची मैत्रीण नाव याना भर चौकात बाबुराव गाणं वाजवून
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आपण एवढे मोठे झाले आहात कि
आता केकवर मेणबत्त्या लावण्याची जागा उरली नाही
तरीही तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


जन्मापासून खोडकर असलेली
उगाच काड्या लावून भांडणे पाहणारी
एका वेळी दोन दोन पोरांना फिरवणारी
खूप मुलांचा जीव कि प्राण असणारी
टिक टोक वर राडा करणारी
सेल्फी शौकीन
दोस्तांच्या दुनियेतील राणी
रॉयल इन्फिल्ड लव्हर
याना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा


जो पर्यंत मी शिव्या देत नाही तोपर्यंत रिप्लाय न देणाऱ्या
आमच्या अति सभ्य मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


मित्रांमध्ये बसल्यावर सर्व लक्ष मोबाईल मध्ये ठेवणारा
प्रियसीच्या एका हाकेवर कुत्र्यासारखा पळत जाणारा
चहाच्या टपरीवर चहा पिऊन पैसे न देता पळून जाणारा
जिगरी मित्रास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
शुभेच्छुक : फुकट्या मित्र मंडळ


खूप दिवसापूर्वी खूप दूर असलेल्या आकाश गंगेमध्ये एका धूमकेतून जन्म घेतला होत
त्या धूमकेतूला वाढदिवसाच्या मोठे ब्लॅक होल भरून हार्दिक शुभेच्छा


एकवेळ तू तुझा जन्मदिवस विसरू शकते
पण मी कधीच विसरू शकत नाही
कारण तू एका वर्षाने म्हतारा झाली
याची आठवण करून तुला त्रास द्यायला मला नेहमी आवडते
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आयुष्यात सगळी सुख तुला मिळो
फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको म्हणजे झालं
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा झिपरे


समजूतदार हुशार दिलदार व्यक्तिमत्व
असलेल्या झिपऱ्या पोरीला
तिच्या सभ्य भावाकडून जन्मदिवसाच्या अनंत शुभेच्छा


तालुक्याची आन बाण आणि शान
हजारो मित्रांचे प्राण
लोकांच्या हृदयावर आणि मनावर
अधिराज्य गाजवणाऱ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आपण वाईनची बाटली किंवा चांगली चीज नसल्यास
वय काही फरक पडत नाही !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा