Happy Birthday Wishes For Husband In Marathi 2022

19

Birthday Wishes In Marathi

Happy Birthday Wishes For Husband In Marathi | Birthday Wishes For Husband | Birthday Wishes In Marathi | Birthday Wishes Marathi | Best Birthday Wishes For Husband

Happy Birthday Wishes In Marathi

life मधील प्रत्येक goal असावा clear
तुला success मिळो without any fear
प्रत्येक क्षण जग without any tear
enjoy your day my dear
हॅप्पी बर्थडे hubby


तुमचा चेहरा जेव्हा समोर आला
तेव्हा माझं मन फुललं
देवाची आभारी आहे ज्याने
तुमची माझी भेट घडवली
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


माझ्या आयुष्यात सोनेरी किरणासारखं तेज घेऊन आल्याबद्दल आणि माझ्यावर सुखाचा वर्षाव
केल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


कितीही रागावले तरी समजून घेतले मला
रुसले कधी तर जवळ घेतले मला
रडवले कधी तर कधी हसवले
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
हॅप्पी बर्थडे hubby


देव पण न माहिती नाही कसे नाते जुळवितो ,
अनोळखी माणसाला हृदयात स्थान देतो , ज्यांना कधी ओळखत हि नसतो ,
त्यांना पार जीवाचे , जिवलग बनवतो
happy brithday life पार्टनर


कधी कधी नशीब आपल्याला अनपेक्षितपणे एका व्यक्ती समोर उभे करते
जो आपले आयुष्य कायमचे बदलतो
आणि आपण नकळतपणे त्याच्यावर प्रेम करू लागतो ,
माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद
हॅप्पी बर्थडे माय लव्ह


भांडणे तर मी तुझ्याबरोबर रोज करते आणि
करतच राहणार पण या सगळ्यापेक्षा जास्त मी तुझ्यावर प्रेम करते ,
हॅप्पी बर्थडे sweetheart


तुम्ही केवळ एक उत्कृष्ट मित्र , मुलगा , वडील आणि
पतीचं नाही तर एक उत्तम मनुष्य देखील आहात अशा
माझ्या सर्वोत्तम पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आयुष्यात एखादी व्यक्ती इतकी जवळ येते कि
त्याच्या शिवाय एक क्षणही राहू शकत नाही ,
आय लव्ह यु हबी ,
हॅप्पी बर्थडे


प्रत्येक वेळी तुला पाहिल्यावर मी पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडते ,
माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Happy Birthday Wishes For Husband In Marathi | Birthday Wishes For Husband | Birthday Wishes In Marathi | Birthday Wishes Marathi | Best Birthday Wishes For Husband

तुमचा स्वभाव एवढा गोड आहे कि मी तुमच्याशी बोलल्याशिवाय राहूच शकत नाही ,
अशा गोड माणसाला
वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा


ज्यांना खऱ्या प्रेमावर विश्वास नाही त्या सर्वांसाठी मिसाल आहात
तुम्ही मला माहिती आहे तुमचे माझ्यावर
खूप प्रेम आहे पण माझेही तुमच्यावर तेवढेच प्रेम आहे ,
हैप्पी बर्थडे पतीदेव


मला मैत्री नाही तुझं प्रेम पाहिजे ,
तुझ्यासारखा नाही तूच पाहिजे , हॅप्पी बर्थडे हनी


लग्नानंतर आयुष्य सुंदर होते हे ऐकले होते ,
पण माझ्याचसाठी सुंदर हा शब्द खूप छोटा आहे ,
कारण माझे आयुष्य तर सर्वोत्तम बनले आहे ,
हॅप्पी बर्थडे पतिपरमेश्वर


एकाच व्यक्तीच्या पुन्हा पुन्हा प्रेमात पडणे यालाच तर खरे प्रेम म्हणतात
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


माझा बेस्ट फ्रेंडच माझा बेस्ट नवरा आहे ,
हॅप्पी बर्थडे माय बेस्ट फ्रेंड


आयुष्य किती आहे माहिती नाही पण
मला माझे संपूर्ण आयुष्य तुमच्या सोबत घालवायचे आहे
माझ्या अहोंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


ज्यांच्यामुळं हे आयुष्य सुंदर झाले आहे
त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ,
तुमची सोबत अशीच जन्मोजन्मी मिळावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना


मला आयुष्यात तुमच्या प्रेमाशिवाय काहीच नको आहे ,
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आपण एकमेकांशी जेवढे भांडतो
त्यापेक्षा कितीतरी जास्त आपण एकमेकांवर प्रेम करतो
लव्ह यु सो मच
हॅप्पी बर्थडे किंग


Happy Birthday Wishes For Husband In Marathi | Birthday Wishes For Husband | Birthday Wishes In Marathi | Birthday Wishes Marathi | Best Birthday Wishes For Husband

तू माझे हृदय आहेस ,
तू माझे जीवन आहेस आणि
माझ्या गोड हास्याचे रहस्य हि तूच आहेस
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा


माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्यावर प्रेम करीत राहीन ,
धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


माझ्या आयुष्यात तुम्ही किती महत्वपूर्ण आहात हे शब्दात सांगणे कठीण आहे ,
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा


ज्याने माझ्या ह्रदयाला स्पर्श केला तो तूच आहेस ,
तुझ्या सोबत लग्न करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय होता
हॅप्पी बर्थडे स्वीट हार्ट


माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्यामध्येच एक
चांगला मित्र आणि प्रेमळ नवरा मिळाला


मी या जगातील सर्वात भाग्यवान पत्नी आहे जिला
अशा प्रेम आणि जबाबदार पतीची साथ मिळाली आहे
तुम्हाला माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल मी नेहमी देवाचे आभार मानते
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


देवा मला या जगातील सर्वात सुंदर , प्रेमळ आणि
काळजी घेणारा पती दिल्याबद्दल खूप खूप आभार
हॅप्पी बर्थडे डिअर


माझे आयुष्य तुझ्याचसोबत खूप सुखी आणि
आनंदी झाले आहे तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे ,
मला शिस्तबद्ध आणि उत्तम व्यक्ती बनवल्याबद्दल धन्यवाद ,
हॅप्पी बर्थडे डिअर


अहो वाढदिवसाच्या शुभेच्छा ,
माझ्या हसण्यामागचे आणि आनंदाचे कारण तुम्हीच आहेत
माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे


माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ,
नेहमी असेच माझ्या पाठीशी राहा


विश्वातील सर्वोत्तम पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ,
तू माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम भेट आहेस


मी ईश्वराचे आभार मानू इच्छिते कि
त्याने तुम्हाला माझे जीवनसाथी बनविले , मी खूप खुश आहे
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ,
तुम्ही माझे प्रेम , माझे हृदय आणि माझे जग आहात


मला नेहमी पाठींबा दिल्याबद्दल
माझ्या कठीण काळात मला प्रोत्साहित केल्याबद्दल
आणि नेहमीच सावलीप्रमाणे माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल
खूप खूप धन्यवाद , हॅप्पी बर्थडे माय लव्ह


माझ्या मनातच नाही तर माझ्या मोबाईलच्या वॉलपेपर वर हि तूच आहेस ,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


माझ्या प्रिय पाटील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
माझे जग तुझ्यापासूनच सुरु होते आणि तुझ्यावरच
संपते , माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद


माझ्या आयुष्यात तुझ्यासारखा उत्तम जोडीदार असण्याचा
मला खूप आनंद आहे तुझ्याशिवाय सर्वकाही किती विचित्र
होईल याची मी कल्पनाही करू शकत नाही ,
माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे , वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


वाढदिवस आहे त्यांच्या काय गिफ्ट द्यावे,
मग विचार केला कधीही न रुसण्याचे वचन द्यावे,
पण प्रेमात रुसवे फुगवे तर खास आहेत
कारण यामुळेच तर प्रेमातील गोडवा वाढत आहे


तुम्ही शक्य असलेल्या सर्वच मार्गानी माझे आयुष्य परिपूर्ण आणि सुखी बनलेले आहे,
तुम्हाला या जगातील सर्व सुख मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
हॅप्पी बर्थडे Husband


माझ्या आयुष्यात मला हुशार , काळजी घेणारा ,
सक्षम आणि सुंदर व्यक्ती पती म्हणून मिळाला याचा मला खूप अभिमान वाटतो ,
हॅप्पी बर्थडे माय लव्हली हबी


तुमचे प्रेम आणि पाठींब्यामुळे मी माझ्या उज्जवल भविष्य पाहू शकते,
तुमच्या शिवाय जीवनाची कल्पना करणे कठीण आहे,
नेहमी असेच माझ्यावर प्रेम करत रहा , हॅप्पी बर्थडे


Happy Birthday Wishes For Husband In Marathi | Birthday Wishes For Husband | Birthday Wishes In Marathi | Birthday Wishes Marathi | Best Birthday Wishes For Husband

तुम्ही ती एकटी व्यक्ती आहात जिच्यासोबत
मला माझे उर्वरित आयुष्य व्यतीत करायचे आहे
मला तुमचा जोडीदार निवडल्याबद्दल धन्यवाद ,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


तुम्ही नेहमीच मला खूप भाग्यवान आणि खास बनवले आहे,
स्वतःला न बदलल्याबद्दल आणि माझे सर्वोक्त्रुष्ट पती झाल्याबद्दल
धन्यवाद , वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


जेव्हा मी तुला पहिले तेव्हा मी पहिल्यांदा प्रेमावर विश्वास ठेवण्यास सुरुवात केली ,
मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यावर प्रेम करत राहीन
आणि प्रत्येक सुख दुःखामध्ये तुझ्या सोबत राहीन, हॅप्पी बर्थडे बेबी


आयुष्यातील अनेक चढ उतारांमध्ये हि आपल्याला हेच समजते
कि आपण एकमेकांसाठीच बनलेले आहेत
नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल धन्यवाद ,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


आता परफेक्ट नवरा कोणाला भेटणार नाही कारण
तो आता मला मिळाला आहे , हॅप्पी बर्थडे MR Perfect


वाढदिवसाच्या शुभेच्छा ,
जेव्हा मी तुझ्यासाठी वाढदिवसाचे गिफ्ट खरेदी करण्यासाठी गेलो होतो तेव्हा येथे
मला स्वतःसाठीच आधीच भेटवस्तू सापडल्या त्यामुळे हे एक महागडे वर्ष ठरेल


अहो तुम्ही माझे हृदय चोरले आणि मी तुमचे पाकीट चोरले आहे ,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


मी दररोज तुझ्यासाठी प्रार्थना करते ,
तू वृद्ध आणि लठ्ठ हो म्हणजे इतर स्त्रिया तुझ्याकडे पाहणे थांबवतील
तुझ्या एकुलत्या एका बायकोकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तू जगातील सर्वात difficult व्यक्ती आहेस
त्यामुळे मला गिफ्ट घेण्यास काहीच त्रास झाला नाही
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


वय हि फक्त एक संख्या आहे हे विसरू नका
परंतु आपल्या बाबतीत हि संख्या खूप मोठी आहे


जेथे प्रेम आहे तेथे जीवन आहे माझ्या
प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा


हास्य गोड तुझ्या मुखी
कायम असावे ,
मी दिलेले गुलाब
बघून तुला कायम लाजावे


काल पर्यंत फक्त एक
अनोळखी होतो आपण ,
आज माझ्या हृदयाच्या एक एक
ठोक्यावर हुकूमत आहे तुमची
तुम्हाला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !


माझे आयुष्य , माझ्या सोबती
माझ्या श्वास , माझे स्वप्न
माझे प्रेम आणि माझा प्राण
सर्वकाही तुम्हीच
तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा


हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले ,
लग्न , संसार आणि जबाबदारीने फुललेले
अश्याच पद्धतीने नेहमी आनंदने नांदो संसार आमचा ,
पती देवांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर
व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


कोण म्हणते प्रेम छान नाहीये
प्रेम तर फार सुंदर आहे मात्र
निभावणार व्यक्ती खरी असली पाहिजे


Happy Birthday Wishes For Husband In Marathi | Birthday Wishes For Husband | Birthday Wishes In Marathi | Birthday Wishes Marathi | Best Birthday Wishes For Husband

अशाच एका व्यक्तीची [ माझ्या पतीची ] सोबत
मला मिळाली आहे
प्रिये तुम्हास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तुम्ही माझ्या life मध्ये आहात
हा विचार करूनच मी स्वतःला
खूप जास्त भाग्यवान समजते
हॅप्पी बर्थडे hubby


माझ्या दयाळू आणि विचारवंत
पतींना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !


चांगल्या व वाईट वेळेत माझ्या बाजूने उभे
असलेल्या माझ्या प्रिय पतींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा !


कितीही रागावली तरी समजून घेतले मला ,
रुसले कधी तर जवळ घेतले मला ,
रडवले कधी तर कधी हसवले ,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा ,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !


आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो
माझ्या प्रिय पतींना वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा !!


या brithday ला तुम्हाला प्रेम , सन्मान ,
स्नेह आणि आयुष्यातील सर्व आनंद मिळावा
माझ्या प्रिय पतिदेवाला ,
happy brithday


कधीच भांडतो तर कधी रुसतो
पण नेहमी एकमेकांसोबत राहतो
happy brithday my husband
नवऱ्याला वाढदिवस शुभेच्छा


तुमच्यावर किती प्रेम आहे हे
सांगायला जमत नाही ,
परंतु तुमच्याशिवाय क्षणभरही
मन रमत नाही !
happy brithday dear husband


परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण
त्यांनी मला जगातील सर्वात सुंदर ,
प्रेमळ आणि समजदार पती दिले
माझ्या पतिदेवांना वाढदिवसाचा शुभेच्छा।


माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य
निर्माण करणाऱ्या माझ्या पतींना
वाढदिवसाच्या शुभेच्छा


ज्यांच्यामुळे मी आहे आणि ज्यांना मी देवा पेक्षाही जास्त मानते
अश्या माझ्या लाडक्या पतींना,
त्यांचा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात
आणि शेवट तुमच्या नावाने होते ,
माझ्या आयुष्यातील तुमचे स्थान
नेहमीच विशेष राहील
Happy Brithday HUSBAND


Dear अहो,
माझ्या smile चे कारण काय माहितीये का
तुमच्या चेहऱ्यावरची smile
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नेहमी असेच हसत राहा


तुझ्या मनाचे द्वार जेव्हा मी हळूच लोटलं
तेव्हा मला माजच प्रतिबिंब दिसलं


Happy Birthday Wishes For Husband In Marathi | Birthday Wishes For Husband 2022 | Birthday Wishes In Marathi | Birthday Wishes Marathi | Best Birthday Wishes For Husband